TATA NEXON FACELIFT 2023 in Marathi पहा नवीन नेक्सन कशी आहे

TATA NEXON FACELIFT 2023 in Marathi : भारतातली सर्वात मोठी कार मॅन्युफॅक्चरिंग कंपनी टाटा मोटर्स यांनी आपली गाडी टाटा NEXON फेसलिफ्ट  हे लॉन्च केली आहे .टाटा आपल्या सेफ्टीसाठी आणि आकर्षण डिझाईन यासाठी ओळखली जाते.
सेफ्टी करिता आता  आपल्याला विदेशी ब्रँड वर अवलंबून राहण्याची गरज नाही. तर मित्रांनो या ब्लॉग मध्ये आपण”टाटा नेक्सन फेसलिफ्ट याबद्दल” बद्दल माहिती घेणार आहोत.
TATA-NEXON-FACELIFT-2023-in-Marathi
TATA-NEXON-FACELIFT-2023-in-Marathi

 

TATA NEXON FACELIFT  Engine  टाटा नेक्सॉन फेसलिफ्ट इंजिन
मित्रांनो टाटा नेक्सन ही दोन फ्युएल  टाईप मध्ये येते पेट्रोल इंजिन आणि डिझेल इंजिन ,
PETROL Engine 1.2L Turbo charge  Engine 1199 CC
DIESEL Engine 1.5 L Turbo charge Engine 1497CC
How many modes are available in Tata Nexon  टाटा नेक्सन बेसिक मध्ये किती मोड पाहायला मिळतात?
टाटा नेक्सन मध्ये आपल्याला तीन मोड पाहायला मिळतात इको सिटी अँड स्पोर्ट्स
Drive Mood :  eco , city , Sport
What is the fuel capacity of the car? गाडीची इंधन क्षमता किती आहे?

 

या गाडीमध्ये सर्वात जास्त Fuel Capacity आपल्याला पाहायला मिळते.
 ती म्हणजे 44 लिटर एवढी.
Fuel capacity : 44L

TATA NEXON FACELIFT  Models:  टाटा नेक्सॉन फेसलिफ्ट (मॉडेल्स)

टाटा नेक्सन मध्ये तुम्हाला चार प्रकारचे व्हेरिएंट पाहायला भेटतात त्यानुसार
त्यांचा कलर आणि फीचर्स यामध्ये फरक पडतो यामध्ये आपल्याला पाहायला भेटते.
Smart (Base model ), pure , Creative
, Fearless (Top model )
‘TATA NEXON FACELIFT  2023 in Marathi’
TATA NEXON FACELIFT  COLORS:  टाटा नेक्सॉन फेसलिफ्ट कलर (रंग)
मित्रांनो टाटा नेक्सन च्या कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला बेस model Smrat
 प्लेन कलर पाहायला भेटेल
वाईट (White )
ग्रे(Grey)
रेड(Red),
Creative आणि Fearless या मॉडल्स मध्ये कलर कॉम्बिनेशन पाहायला भेटेल कलर कॉम्बिनेशन या प्रकारे जी गाडीचे छत आहे .
तो टॉपचं भाग आहे त्याचा कलर हायलाईट या रंगांमध्ये दिसेल आणि बाकीचे बॉडीचा कलर वेगळाच त्यामुळे ती ट्रॅक्टर गाडी दिसेल.

TATA NEXON FACELIFT FEATURES   टाटा नेक्सॉन फेसलिफ्ट फीचर्स

मित्रांनो टाटा नेक्सन फेसलिफ्ट मध्ये आपल्याला पुढील फीचर्स
6 एअरबॅग ,
इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम ,
फ्रंट अँड रियर एलईडी टेलर हेडलाईन
सेंट्रल लॉक,
हिल होल्ड असिस्ट ,
रिव्हर्स गार्डन सेंसर
यासारखे फीचर्स तुम्हाला स्टॅंडर्ड भेटून जात टाटा नेक्सन ला 5 स्टार rating भेटली आहे.
 म्हणजे काय तर? ग्लोबल एनसीपी नुसार ही गाडी सर्वात सेफ(safe) आणि सुरक्षित मानली जाते.
Global NCAP (New Car Assessment Program)Safety Rating ग्लोबल एनसीएपी सेफ्टी रेटिंग
टाटा नेक्सन गाडीला 5 star 🌟 Safety Rating मिळालेली आहे. जेव्हा पण आपण गाडी घेतो तेव्हा पण आपण सेफ्टी रायटिंग हे तपासून
घेतली पाहिजे जेणेकरून एक्सीडेंट च्या वेळी आपला हा जीव वाचला पाहिजे.
त्यासाठी आपण 5 स्टार रिलेटेड गाडी ही घेतली पाहिजे. Tata Nexon ही गाडी सेफ असून या गाडीला सर्वात सुरक्षित गाडी मानले गेले आहे.

How is safety rating given? सेफ्टी रेटिंग कशाप्रकारे देण्यात येते?
सेफ्टी रेटिंग ही ज्याप्रमाणे खऱ्या आयुष्यात अपघात होतो.
त्या प्रकारे गाडीमध्ये माणसासारखे पुतळे बसवल्या जातात. आणि त्या गाडीला 64 किलोमीटर प्रति वेगाने एका भिंतीवर धडक देतात.
तेव्हा त्या पुतळ्यांना किती दुखापत ही झाली आणि यामध्ये गाडीची काय भागीदारी होती त्यानुसार आपल्याला सेफ्टी रेटिंग हे दिली जाते.
जर आपली गाडी मजबूत असेल तर पुतळ्यांना कमी दुखापत होते. जेवढे कमी स्टार तेवढी ती गाडी असुरक्षित असते.
How many types are there in Global NCP? ग्लोबल एनसीपी मध्ये किती प्रकार असतात?

यामध्ये दोन प्रकारचे सेफ्टी आपल्याला पाहायला मिळते.
1) Adults Safety Rating मोठ्या व्यक्तींची सुरक्षिता
2) Child Safety Rating लहान मुलांची सुरक्षता

Adults Safety Rating मोठ्या व्यक्तींची सुरक्षिता यामध्ये ही गाडी 5 star 🌟 म्हणजे सर्वात जास्त सुरक्षित गाडी.

Child Safety Rating लहान मुलांची सुरक्षता यामध्ये पण 5 स्टार ✨️सेफ्टी रेटिंग देण्यात आली आहे.

TATA NEXON FACELIFT PRICE  टाटा नेक्सॉन फेसलिफ्टची किंमत
टाटा नेक्सन ची किंमत 9.70  पासून 11.50 लाख (Ex showroom)एवढी आहे
मित्रांनो ही किंमत मॉडेल आणि व्हेरियंट यानुसार वाढत जाते आणि city to city
काही हजारांचे तुम्हाला Difference पाहायला मिळेल.

Leave a Comment