टीव्हीएस मोटर्स TVS MOTORS:
भारतातली एक मोठी टू व्हीलर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे .
TVS COMPANY ने भारतामध्ये मोपेड म्हणजेच स्कुटी याचा ट्रेंड आणला म्हणजेच की स्कुटी
पेप (scooty pep ) ही यांची सर्वात जास्त विकणारी गाडी त्या काळात होती. लोक
नेहमी सुरुवात करताना स्कुटी पेप (Scooty pep )नाव घ्यायचे.
TVS Raider |
TVS Raider ची किंमत किती आहे ?
या bike ची किंमत एक्स शोरूम ही 99,900 एवढी ठेवण्यात आली आहे. ऑन रोड
येईपर्यंत ही गाडी तुम्हाला 1 लाख 30 हजारापर्यंत मिळून जाते.
TVS Raider काय आहे नवीन?
TVS Raider या बाईकमध्ये दोन नवीन मोड एड करण्यात आले आहे ते म्हणजे
इको(eco ) आणि स्पोर्ट (sport) आहे.
TVS Raider Bike |
Eco mode चे काय आहे वैशिष्ट्य?
आतापर्यंत भारतीय बाजारामध्ये मोर्चा मोड चे ऑप्शन्स ऑप्शन्स हे फक्त फोर
व्हीलर मध्ये पाहायला मिळायचे.
(ECO )यइको मोडमध्ये आपण आपली गाडी कमी वेगाने आणि जास्त मायलेज
काढू शकतो.
मित्रांनो टीव्हीएस या कंपनीची टीव्हीएस आपाची tvs apache ही bike
भारतीय बाजारपेठेत खूप यशस्वी ठरली होती. त्यानंतर टीव्हीएस ने
आपल्या न्यू रायडर TVS Raider
या बाईक सोबत भारतात च्या बाजारपेठेत नवीन सुरुवात केलेली आहे .
लोकांना ही गाडी खूप आवडली आहे.
TVS Raider किती मायलेज देते?
Raider हे बाईक 125 CC यामध्ये इंजिन देण्यात आला आहे. मागचा
खेळ ड्रम ब्रेक देण्यात आला आहे त्यासोबतच चेन जी आहे यावेळेस
कंपनीने उघडी देण्यात आली आहे की त्याला स्प्रे करता आलं पाहिजे.
Tvs Raider 57.6 kmpl एवढा मायलेज काढून देते.
Conclusion for Bike :
टीव्हीएस बाईक यावर दोन व्यक्ती बसू शकतात इतकी जागा कंपनीने देण्यात आली आहे.
टीव्हीएस हे भारतातली एक जुनी कंपनी असून याचे सगळे प्रॉडक्ट हे चांगल्या क्वालिटीचे
बनवले जातात .तुम्ही या गाडीचा घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ही गाडी घेऊ
शकता ही गाडी दणकट मजबूत ऍव्हरेज आणि परफॉर्मन्स ओरिएंटेड आहे.
TVS Raider Bike in Marathi
शेतातल्या कामासाठी ही गाडी घेणे योग्य राहील का?
हो ही गाडी योग्य राहील कारण ही एक दणकट आणि मजबूत गाडी आहे .
तिचे 125 चे इंजिन तुम्हाला चांगली शक्ती आणि पावर प्रोव्हाइड करतात.
मित्रांनो आजचा हा लिहिलेला लेख म्हणजेच”2023 TVS Raider Bike in Marathi” आवडला असेल आपल्या
मित्रांसोबत नातेवाईकासोबत नक्की शेअर करा.