भारतातल्या प्रत्येक घरी दिसणारी मोपेड म्हणजेच होंडा ची ऍक्टिवा ,ही गाडी जवळजवळ सगळ्यांच्या
घरी पाहायला मिळते. तोंडाच्या ऍक्टिव्ह आणि भारतामध्ये मोपेड गाडीचा ट्रेंड आणला. प्रत्येक महिन्याला दिवाळी असो या दसराएक्टिवा चे नेहमीच सेल्स हा वरच असतो. एका सर्वेनुसार एका महिन्याला मिनिमम 50 हजार
एक्टिवा एवढ्या विकल्या जातात.
Activa Ev |
आता भारतीय बाजारपेठामध्ये एक्टिवाचे इलेक्ट्रिक व्हर्जन पाहायला मिळणार आहे. त्यासाठी लोकांना
खूप उत्सुकता आहे की ही केव्हा भारतीय बाजारात लॉन्च होऊन आमच्या घरी येईल.
काय असणार आहे याची किंमत?
किमती बाबत होंडा एक्टिवाने कोणत्याच प्रकारचे ऑफिशिअल न्यूज दिली नाही आहे.
गाडीची किंमत अंदाजे 1.26 lac to 1.30 lac एवढी राहील असं तज्ञांचे म्हणणं आहे.
इलेक्ट्रिक ऍक्टिव्ह कुठे पाहण्यात आली आहे?
होंडा कंपनीने एका शोमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे.
Consumer Electronics show
होंडा एक्टिवा भारतीय बाजारामध्ये लवकरच पाहायला मिळणार आहे .2024 मध्ये पहिल्या महिन्यात ही गाडी
आपल्याला पाहायला मिळणार आहे.
मित्रांनो ही जर पोस्ट आवडली असेल तर लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा.