Site icon Marathi Automotive.com

What is the importance of seat belt? Seat belt चे महत्त्व काय आहे?

What is the importance of seat belt? मित्रांनो  सीट बेल्ट मुळे अपघातात काय फायदा भेटतो वाचा मराठीमध्ये ,थक्क करून देणारे रिझल्ट समोर आले आहे.

आपल्या सर्वांना  सीट बेल्ट चे महत्व आजच्या या ब्लॉगमधून मी सांगणार आहे, तो कशासाठी घालावा? का घालावा आणि पोलीस लोक त्याच्यावर फाईन का बरं फाडतात? तर त्या सेटबिल्ड चे महत्व काय आहे ?

वाचा या ब्लॉगमध्ये मराठीमध्ये….

 

What-is-the-importance-of-seat-belt?

मित्रांनो आपल्या सर्वांना सीट बेल्ट लावण्याचा लावायचा नेहमीच कंटाळा येतो ,नेमका हा सीट बेल्ट  कोणी काढला आहे ,आणि सीट बेल्टलावल्याने काय फरक पडतो हा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो.

 

पहिल्यांदा सीट बेल्ट हा “कन्सेप्ट वोल्वो “या कंपनीने काढला होता ,जेणेकरून लोकांच्या एक्सीडेंट मध्ये अपघातामध्ये मध्ये जीव वाचावा त्यासाठी सीट बेल्ट हा महत्त्वाचा आहे.

सीट बेल्ट का देण्यात आला आहे?

मित्रांनो सेट बेल्ट हा एक सेफ्टी फीचर्स असून तो आपल्या जीव वाचवण्यासाठी एक महत्त्वाचा भाग आहे.
सीट बेल्ट नेमका कसा काम करतो?
 
मित्रांनो जेव्हा आपला अपघात होतो ,त्यावेळी सीट बेल्ट हा आपल्या शरीराला आपल्या सीटवर   रोखून ठेवण्यासाठी मदत करतो ,जेणेकरून आपली मान आणि आपले शरीर हे कुठे आदळू नाही त्यामुळे सिग बेल्ट हा महत्त्वाचा असतो.
आपल्या गाडीतला बेल्ट बरोबर आहे की नाही? बेल्ट कसा चेक करावा ?
जर तुम्हाला सीट बेल्ट तपासून बघायचं असेल (चेक) करायचा असेल तर तुम्ही सीट बेल्टचा जो बेल्ट आहे ,त्याला जोऱ्यांनी ओढून बघा एकदम धक्क्यांनी  ओढून जर बघाल तर तुम्ही मित्रांनो पहाल की तो तुम्हाला जागेवर थांबून ठेवते , “Seat belt चे महत्त्व काय आहे”.
जर तुम्ही सेट बेल्टचा घालण्याचा कंटाळा करत असाल तर असं करू नका .तो आपला जीव वाचवण्यासाठी एक महत्त्वाचा भाग आहे.
सीट बेल्ट केव्हा घालावा?
 
मित्रांनो आपण नको जवळचे अंतर असेल किंवा गाडीमध्ये कोणी नसेल तर सेट बेल्ट घालण्याचा  टाळा टाळा करतो .पण ते कितपट योग्य आहे मित्रांनो ( एक्सीडेंट )अपघात हा आपल्याला सांगून येत नाही. त्यामुळे सीट बेल्ट नक्की  रेगुलर घाला जेणेकरून आपला अपघाताच्या वेळी जीव असेल त्याचा कंटाळा करू नका.
मित्रांनो “Seat belt चे महत्त्व काय आहे “आजची दिलेली माहिती जर आवडली असेल तर आपल्या मित्रांची आणि नातेवाईक नक्की शेअर करा आणि सेटबेल चे महत्व त्यांना पण माहिती होऊ द्या.

 

Exit mobile version