Site icon Marathi Automotive.com

Top 5 selling car in December जास्तीत जास्त विकली गेली गाडी

मित्रांनो 2023 हे संपला आहे आणि डिसेंबर महिन्यात किती कंपनीने किती गाड्या विकल्या  याबद्दल आपण माहिती घेऊया.....
मित्रांनो आपण टॉप 5 पासून चालू करून नंबर 1 पर्यंत जाऊया…….
 
 
 
5) मारुती सुझुकी Maruti Suzuki Brezza
 
 
 
मारुती सुझुकी ब्रेझ्झा ही गाडी आपल्याला CNG  आणि पेट्रोल दोन इंजिनच्या ऑप्शन मध्ये मिळून जाते .
ही गाडी एक SUV असून भारतात खूप पसंत केली जाते. या गाडीचा मेंटेनन्स पण कमी आहे .Brezza
लुक(look ) आणि एवरेजचा (Average )कॉम्बिनेशन लोकांना त्याच्याकडे आकर्षित करते. मारुती
सुझुकी हे एकमेव गाडी अशी आहे की ज्याची सेफ्टी ही चांगली मानली जाते.
Maruti Suzuki Brezza
 

या गाडीची एकूण    12844 UNITS  एवढे विकले गेले आहे.

4) मारुती सुझुकी Maruti Suzuki Ertiga

मारुती  आर्टिका ही गाडी ही 7 सीटर गाडी आहे. या गाडीमध्ये आपल्याला पेट्रोल (petrol) 
आणि सीएनजी( CNG )हे दोन इंधन ऑप्शन आपल्याला कंपनीने दिले आहे. अर्टिगा गाडी ही
 मोठ्या लोकांच्या फॅमिली साठी आणि टॅक्सी मध्ये चालवण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे.
 या गाडीचे 6 महिने ते 2 वर्ष  एवढा वेटिंग पिरेड हा नेहमीच पाहायला मिळतो.
Maruti Suzuki Ertiga

 

मारुती सुझुकी Ertiga 12 975 UNITS  एवढे विकले गेले आहे.

3) टाटा मोटर्स TATA  PUNCH

टाटा पंच टाटा कंपनीने ज्यापासून या गाडीला सीएनजी ऑप्शन मध्ये उपलब्ध करून दिला आहे .
त्यापासून या गाडीची विक्री हे खूप वाढले आहे. ही गाडी आपल्याला कमी मेंटेनन्स ,उत्तम मायलेज 
आणि सुरक्षिता देते त्यामुळे ही गाडी सर्वात जास्त विकली गेली आहे.
टाटा पंच जास्त विकणे मागचे कारण म्हणजे या गाडीमध्ये असलेले वेरीएंट्स म्हणजेच की
मॉडेल .ही एक micro SUV आहे. चार आठवड्यात आपल्याला ही गाडी मिळून जाते. यामध्ये जास्त आपल्याला वेटिंग पिरेड पाहायला मिळत  नाही.
 त्यासोबतच टाटा मोटर्सनी आपली कस्टमर सर्विस चांगली केली आहे.

tata punch

 

या गाडीची एकूण    13787 units  एवढे विकले गेले आहे.

2) मारुती सुझुकी  Maruti Suzuki Dzire

मारुती सुझुकी डिजायर ज्यापासून ही गाडी लॉन्च झाली आहे. त्यापासून ही सर्वात जास्त विकली गेलेली गाडी बनलेली आहे. ज्या लोकांना ऍव्हरेज आणि कमी मेंटेनन्स पाहिजे त्या लोकांची ही आवडती गाडी आहे .आपल्याला भारतात प्रत्येक घरी किंवा घराच्या आजूबाजूला ही गाडी पाहायला मिळेलच. याचं कारण म्हणजे या गाडीचं रिलायबल इंजिन  कमी  मेंटेनन्स जास्त अवरेज आणि आफ्टर सेल सर्विस या गाडीची सेकंड हॅन्ड म्हणजेच यूज कार काढायला गेलो तरी चांगली एक किंमत येते .

Maruti Suzuki Dzire

 

या गाडीची एकूण    14012 units  एवढे विकले गेले आहे.

1)  टाटा मोटर्स      TATA NEXON

टाटा नेक्सन या गाडीचं नुकता  facelift launch झाला आहे. आणि ते फेसलिफ्ट लोकांना खूप आवडलेला आहे. ही गाडी आपल्याला पेट्रोल आणि डिझेल या इंजिन ऑप्शन मध्ये मिळून जाते. नेक्सॉनचा EV  पण आपल्याला टाटा मोटर्सनी उपलब्ध करून दिलेला आहे.
टाटा नेक्सन ही एक कमी मेंटेनन्स गाडी असून या गाडीचा अवरेज पण चांगला मिळतो.सोबतच या गाडीला 5 स्टार ची सुरक्षेत  प्राप्त झाली आहे. त्यामुळे ही गाडी लोकांमध्ये खूप लोकप्रिय  बनली आहे.

tata Nexon  

या गाडीची एकूण    15284 units  एवढे विकले गेले आहे.
 
तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करा.
Exit mobile version