Site icon Marathi Automotive.com

Tata Safari EV दिसली इलेक्ट्रिक मध्ये आता टाटा सफारी येणार EV मध्ये

मित्रांनो भारतातील सर्वात मोठी कार मॅन्युफॅक्चरिंग कंपनी म्हणजेच टाटा मोटर्स आपल्या
उत्कृष्ट सर्विस आणि दणकट गाड्या यासाठी ओळखली जाते टाटांनी आपल्या  गाड्या
 सीएनजी CNG मध्ये आणि EV मध्ये म्हणजेच इलेक्ट्रिक मध्ये अवेलेबल करून दिले आहे याच गाड्या
 मित्रांनो रस्त्यावर आपलं वर्चस्व गाजवताना आपल्याला दिसत आहे आतापर्यंत टाटाच्या गाड्या
 टाटा नेक्सन EV टाटा टियागो EV या सर्व गाड्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात
Tata Safari EV

 

टाटा सफारी EV ?

मित्रांनो टाटा सफारी ईवीची सध्या कोणतीही ऑफिशियल माहिती ही टाटा
मोटर्स कडून मिळाली नाही पण काही सूत्रांना ही गाडी टेस्ट करताना दिसलेली
आहे त्यामुळे या गोष्टीला खळबळ उडाली आहे काय भविष्यात टाटा सफारी टीव्ही
 मध्ये मिळेल का? हा एक मोठा प्रश्न आपल्याला पडला आहे आणि एक उत्सुकता
आहे जर टाटा सफारी सारखी गाडी ईव्ही मध्ये आली तर आपल्याला खूप सारे
ऑप्शन्स ईव्ही मध्ये अवेलेबल होतील”Tata Safari EV 

TATA SAFARI EV लोकांना केव्हा मिळेल?

 

 

मित्रांनो ही गाडी आता टेस्टिंग फेजमध्ये आहे तर येणाऱ्या पाच ते सहा महिन्यात ही गाडी
 आपल्याला शोरूम मध्ये किंवा लॉन्चिंग मध्ये दिसेल अशी आशा बाळगली जाते तुम्ही जर ईव्ही
मध्ये तुम्ही जर कोणती टाटाची गाडी ईव्ही मध्ये वापरत असाल तर त्याचा अनुभव हा कमेंट बॉक्समध्ये
 नक्की सांगा जेणेकरून बाकीच्यांना लोकांना पण प्रोत्साहन मिळेल गाडी इलेक्ट्रिक मध्ये घेण्यासाठी
मित्रांनो तुम्हाला आजचा लिहिलेला लेख  ‘Tata Safari EV’ जर आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा

 

Exit mobile version