Tata Punch EV पंच इलेक्ट्रिक पंच आली आहे इलेक्ट्रिक मध्ये Booking Amount , model आणि रेंज जाणून घ्या झटपट 👇🙏

Tata Punch EV

Tata Punch EV बुकिंग अमाऊंट किती राहील ?

टाटा मोटर्सनी टाटा टियागो नंतर आता टाटा पंच ही इलेक्ट्रिक मध्ये लॉन्च केली आहे .
ही गाडी या act .ev प्लॅटफॉर्मवर बनली आहे. म्हणजेच की तयार करण्यात आली आहे .
 आपल्याला दर्जेदार इलेक्ट्रिक गाड्या या टाटा मोटर्सच्या पाहायला मिळणार आहे.
या गाडीची बुकिंग अमाऊंट ही 21000 एवढी राहणार आहे.
 तुम्ही या गाडीला 21000 देऊन बुक करू शकता.
Punch  EV  मध्ये  ऐकून 5 कलर  option मध्ये मिळणार आहे. त्यामध्ये आपल्याला ड्युअल टोन
कलर पहायला मिळणार आहे. कलर मध्ये आपल्याला रेड Red , वाईट white ,ग्रे Grey , ब्लू blue ,
ड्युअल टोन कॉम्बिनेशन अशा प्रकारचे कलर पहायला मिळणार आहे
TATA PUNCH EV  मध्ये कोणते कोणते मॉडेल मिळणार आहे?
टाटा पंचवीस मध्ये आपल्याला चार व्हेरिएंट पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये बेस मध्ये असेल स्मार्ट
” smart” ,”Adventures “, “Empowered”, “Empowered + “.

TATA punch EV features फीचर्स काय काय मिळणार आहे?

 

Punch EV Smart Model चे फीचर्स :

हे बेस वेरीएंट असून यामध्ये आपल्याला मिळणार आहे, एलईडी हेडलाईन्स ,स्मार्ट डिजिटल डी आर एल ,मल्टि मोड रेंज, ईपीएस आणि 6 एअरबॅग एवढे फीचर्स आपल्याला बेस व्हेरिएंट्स मध्ये मिळणार आहे.
  • LED HEADLAMP
  • SMART DIGITAL DRL S
  • MULITI MODE REGEN
  • EPS
  • 6 AIR BAG

 

Tata punch EV Models Adventure फीचर्स:
हे बेस वेरीएंट पेक्षा वरच व्हेरियंट असून यामध्ये आपल्याला फीचर्स मिळतात क्रूज कंट्रोल, फ्रंट  फॉग ग्लॅम ,इन्फॉर्मेशन इन्फोटेनमेंट सिस्टम  ,अँड्रॉइड ऑटो ,एप्पल कार प्ले , हिल्ड ऑटो होल्ड  ऑप्शन अवेलेबल आहे.
  • Curise control
  • Front fog lamp
  • 17.78 infotainment system
  • Android Auto & Apple car play
  • EPD WITH AUTO HOLD
  • JEWELED CONTROL KONB
  • SUNROOF OPTION

Tata punch EV Models EMPOWERED फीचर्स :

यामध्ये आपल्याला ॲडव्हेंचर चे सर्वे फीचर्स मिळून यासोबत आपल्याला पुढील फीचर्स मिळणार आहे.
  • R15 Diamond cute Alloy wheels
  • Air Purification
  • Auto Fold ORVM
  • 17.78 CM DIGITAL Cockpit
  • SOS FUNCTION
  • SUNROOF Option Available
  • Dual Tone Body color
Tata punch EV Models EMPOWERED+ फीचर्स :
यामध्ये आपल्याला empower चे सर्वे फीचर्स मिळून यासोबत आपल्याला पुढील फीचर्स मिळणार आहे.
  • Leather seat 
  • 360 ° camera 
  • Blind spot view Moniter 
  • Ventilated front seat 
  • Arcade. EV App suit 
  • Wireless smart phone charger 
  • 26.03 cm DIGITAL Cocpit
आजचा लेख आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करा आणि तुम्ही घ्यायचा प्लॅन करत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
 
 
 

 

Leave a Comment