टाटा मोटर्स आपल्या सीएनजी गाडी सोबत ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देणार आहे. ज्यामुळे उत्तम मायलेज आणि आरामदायक गाडी चालवणे आपल्याला शक्य होणार आहे.
CNG गाड्यांमुळे काय होते?
सीएनजी गाड्यांमध्ये आपल्याला मायलेज जास्त मिळतो ,आणि सीएनजी ची प्राईस हे पेट्रोलच्या किमती पेक्षा कमी असते. त्यामुळे आपल्याला सीएनजी गाडीच खिशाला जास्त परवडते.
सीएनजी गाड्या येईल ऑटोमॅटिक मध्ये?
नुकताच टाटा मोटर्स आपल्या ग्राहकांना न्यूज दिली आहे.
टाटा टियागो सीएनजी , टाटा टिगोर सीएनजी या दोन्ही पण गाड्या आपल्याला ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये पाहायला मिळणार आहे. म्हणजेच आपल्याला गिअर टाकण्याची झंझट हे संपणार आहे आणि सीएनजी मुळे आपल्याला उत्तम मायलेज पाहायला मिळेल.
टाटा सीएनजी च काय वैशिष्ट्य आहे?
टाटा सीएनजी मध्ये i CNG ही टेक्नॉलॉजी वापरण्यात आली आहे. ज्यामुळे आपल्याला सीएनजी मध्ये सुरक्षिता पाहायला मिळणार आहे. ही गाडी सीएनजी वर पण चालू होऊ शकेल.
जर तुम्ही पेट्रोलचा फील कॅप जर उघडं ठेवलं असेल तर ही गाडी चालू होणार नाही.
Conclusion
टाटा मोटर्स सेफ्टी अँड सेक्युरिटी ही चांगली आहे आणि तुम्ही टाटा मोटर्सच्या सीएनजी गाड्या ह्या घेऊ शकता. या कंपनी फिटेट सीएनजी असल्यामुळे सेफ आहे आणि आपल्याला जास्त मायलेज काढून देतात .यासोबतच ऑटोमॅटिक ट्रान्सलेशन मिळाले. तर आपल्याला कम्फर्ट आणि आराम जास्त मिळेल.