Tata I CNG TECHNOLOGY : मित्रांनो सीएनजी कार म्हटलं आपल्याला जास्त मायलेज हा पाहायला मिळतो.
गाडीमध्ये सीएनजी लावल्यानंतर आपल्याला भीती असते ती म्हणजे सेफ्टी
म्हणजे सुरक्षितता मिळते की नाही कारण की सीएनजी चा सिलेंडर हे
खूप वेडा ब्लास्ट होताना म्हणजेच फुटताना आपण बघितला
आहे. त्यामुळे लोक सीएनजी ची गाडी घेताना दोन गोष्टींमध्ये
दोन गोष्टींमध्ये ऍडजेस्टमेंट करतात ते म्हणजे सेफ्टी सुरक्षिता
आणि ( Boot space) म्हणजेच डिक्की मधली जागा.
गाडीमध्ये सीएनजी लावल्यानंतर आपल्याला भीती असते ती म्हणजे सेफ्टी
म्हणजे सुरक्षितता मिळते की नाही कारण की सीएनजी चा सिलेंडर हे
खूप वेडा ब्लास्ट होताना म्हणजेच फुटताना आपण बघितला
आहे. त्यामुळे लोक सीएनजी ची गाडी घेताना दोन गोष्टींमध्ये
दोन गोष्टींमध्ये ऍडजेस्टमेंट करतात ते म्हणजे सेफ्टी सुरक्षिता
आणि ( Boot space) म्हणजेच डिक्की मधली जागा.
Tata I CNG TECHNOLOGY |
या दोन्ही गोष्टी वरती टाटा मोटर्स यांनी सोल्युशन
आणले आहे ते म्हणजे आय सीएनजी
टेक्नॉलॉजी(i CNG Technology)
मित्रांनो आपल्याला आता सीएनजी सिलेंडर सोबत मिळणार आहे प्लसआय म्हणजे इंटेलिजंट म्हणजे एक कम्प्युटर सिस्टम आपल्या सीएनजीवर लक्ष ठेवणार आहे ,जेणेकरून आपल्याला सुरक्षितता ही पूर्णपणेमिळणार आहे .जेव्हा पण कोणतीही डेंजर गोष्ट त्या सिस्टमलाआढळेल ,ते आपली गाडी ऑटोमॅटिकली सीएनजी वरून पेट्रोलव शिफ्ट करून देईल
म्हणजेच की सीएनजी सिलेंडर मध्ये गॅस कमी असल्यास ती गाडी ऑटोमॅटिकली पेट्रोलवर शिफ्ट होईल
मागून जर गाडी कोणी हिट केली तर सीएनजी चे सिलेंडर फुटेल का ?
मित्रांनो सीएनजी जॉन मध्ये सर्वात मोठी भीती वाटते ती म्हणजे सिलेंडर फुटण्याची
किंवा गाडी हीट होईल म्हणजेच एक्सीडेंट होईल गाडीचा तेव्हा ते सिलेंडर आहे ते
ब्लास्ट होते पण टाटा मोटर्सनी त्या कंपार्टमेंटमध्ये म्हणजे बूट स्पेस मध्ये म्हणजेच
डिक्की मध्ये आपल्याला एक्स्ट्रा लेयर्स देण्यात आले आहे जेणेकरून तो सीएनजी
पंप पर्यंत सीएनजीच्या सिलेंडर कोणत्या इम्पॅक्ट जाणार नाही जेणेकरून
आपल्याला एक सुरक्षिततेसाठी बेनिफिट मिळून जाते
CNG CARS Altroz variants Explain
टाटा Altroz सीएनजी मध्ये आपल्याला एकूण सहा वेरेंट पाहायला मिळतात
याची प्राईस आणि व्हेरियंट समोर प्रमाणे आहे पुढील प्रमाणे आहे;
(Note prices are Ex-showroom )
XE variant ची किंमत 8.58 लाख आहे.
XE+ variant ची किंमत 9.40 लाख आहे.
XE (O) variant ची किंमत 10 लाख आहे.
XZ i CNG variant ची किंमत 10.70 लाख आहे.
XZ +(s) i CNG variant ची किंमत 11.30 लाख आहे.
Xz + O(S) i CNG variant ची किंमत 11.60 लाख आहे.
सीएनजी मध्ये किती अवरेज मिळतो
मित्रांनो सीएनजी अल्ट्रा मध्ये आपल्याला सिटी मध्ये आणि हवेमध्ये मायलेज मिळून जातो
सिटी ड्राईव्ह 20-22 kmpl
हायवे ड्राईव्ह 28-30 kmpl
Full tank 200 – 210 kmpl in CNG
Petrol capacity 35L