रस्त्यामध्ये गाडी बंद पडण्याचे काही प्रमुख कारणे ;
नुकताच ख्रिसमसच्या सुट्ट्या मिळाल्यामुळे लोक हे आपल्या खाजगी वाहनासोबत ट्रीप साठी बाहेर निघाले
पाण्यात आले, त्याच मध्ये सातारा हायवे पुणे हायवे या रोडनी 100 पेक्षा जास्त गाड्या या बंद अवस्थेत
आणि सोबतच बोनट हे उघडलेला आपल्याला पाहायला भेटलं या सगळ्या गाड्या जुन्या नसून नवीन लेटेस्ट
टेक्नॉलॉजीच्या आहे. तरीसुद्धा या गाड्या बंद कशा पडल्या?
जाणून घेऊया या लेखांमध्ये……
रस्त्यामध्ये गाडी बंद पडण्याचे काही प्रमुख कारणे |
कशा काय पडल्या शंभराहून जास्त गाड्या बंद एकाच वेळ एकाच
जागी?
काय म्हणतात ऑटोमोबाईल क्षेत्रातले एक्सपोर्ट? मेकॅनिकल किंवा मिस्त्री यांचा काय मत आहे?
काय म्हणतात ऑटोमोबाईल क्षेत्रातले एक्सपोर्ट? मेकॅनिकल किंवा मिस्त्री यांचा काय मत आहे?
“रस्त्यामध्ये गाडी बंद पडण्याचे काही प्रमुख कारणे”
- नेहमी नेहमी गाडी हाफ
- Clutch वर चालवणे.
- त्यामुळे गाडीचे क्लच प्लेटवर हा दबाव पडतो आणि क्लच प्लेट हे गरम होते त्यामुळे प्रामुख्याने ही गाडी बंद पडते.
1) जेव्हा खूप वाहतूक कोंडी होते, तेव्हा गाडी बंपर टू बंपर ट्रॅफिक मध्ये असते .त्यामुळे ही गाडी आपल्याला नेहमी पहिला गेअरवर असते .आणि क्लच हा नेहमी नेहमी वापरावा लागतो, त्यामुळे क्लच वर दबाव येतो आणि गाडी गरम होण्यास सुरुवात होते.
2) क्लच प्लेट ही चडावर असल्यामुळे आणखीच गरम होते आणि इंजिनवर हा दाब पडतो.
4) बॅटरी ची चार्जिंग संपणे .
5) कुलंट लेवल कमी असणे.
आपली गाडी ही बंद नाही पडली पाहिजे यासारखी यासाठी पुढील काळजी हे घेतली पाहिजे.
1) गाडीला टाईम टू टाईम सर्विस करणे,
2) गाडीची इंजिन ऑइल चेक करणे,
3) गाडीची बॅटरी चे पाणी चेक करणे,
4) क्लच प्लेट वेळोवेळी बदलवणे,
5) गाडी हे मेंटेन नसल्यास घाटाच्या रोडनी किंवा गर्दीमध्ये नेण्याची टाळावे,
6) गाडी मधली हवा चेक करणे.
हा ‘रस्त्यामध्ये गाडी बंद पडण्याचे काही प्रमुख कारणे‘ जर लेख तुम्हाला
आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत, नातेवाईकांसोबत आणि जे लोक
बाहेरगावी चालले किंवा चढावर घाटेच्या रोडनी चालल्या त्यांच्याशी शेअर
करा आणि सतर्क रहा.