Second Hand Car Buying Tips in Marathi सेकंड हँड कार खरेदीच्या टिप्स मराठीत

मित्रांनो गाडी घेण्याचा प्लॅनिंग करताना बहुतांश लोक ही नवीन घडी न घेता सेकंड हॅन्ड
 गाडीवर आकर्षित होतात. त्याच्या मागचं प्रमुख कारण म्हणजे ती गाडी एक तर स्वस्त
असते .आणि आपल्याला ड्रायव्हिंग शिकण्यासाठी योग्य असते बहुतांश लोक पहिले
सेकंड हॅन्ड गाडीवर आपला हा साफ करतात किंवा प्रॅक्टिस करतात त्यानंतर नवीन
गाडीकडे वळतात.
Second Hand Car Buying Tips in Marathi
Second Hand Car Buying Tips in Marathi

 

Second Hand Car Buying Tips in Marathi

पण सेकंड हॅन्ड गाडी निवडताना काही चुका झाल्या तर ती गाडी आपल्याला
 नवीन गाडीच्या प्राईस एवढीच भारी पडते म्हणजेच तेच मेंटेनन्स काम आणि
त्याची रिलायबिलिटी त्यामुळे ,आपल्याला सेकंड हॅन्ड गाडी योग्य दरात आणि
 योग्य निवड महत्त्वाचे आहे ,त्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आपण 
या ब्लॉगमध्ये वाचणार आहोत.

Some Questions

  • 1)कोणत्या लोकांनी सेकंड हॅन्ड गाडी घेतली पाहिजे?
  • 2)सेकंड हॅन्ड गाडी ची किंमत कशी ठरवली पाहिजे?
  • 3)यूज कार घेणे योग्य आहे की नाही?
  • 4)सेकंड हॅन्ड गाडी घेताना आपल्याला ड्रायव्हिंग येणे महत्त्वाचे आहे का?
  • 5)एक्सपर्ट म्हणजेच तज्ञ लोकांचे काय म्हणणं आहे गाडी ही नवीन घ्या की युज घ्या?

कोणत्या लोकांनी सेकंड हॅन्ड गाडी घेतली पाहिजे?

मित्रांनो गाडी शिकताना बहुतांश लोकांचं असं मत पडते की पहिले सेकंड हॅन्ड गाडीवर
आपण हात साफ करून त्यानंतर नवीन गाडी घेऊ तर तज्ञांच्या मते ती गोष्ट चुकीची आहे.
कारण की तुम्ही तुमचे दोन तीन लाख रुपये त्या सेकंड हॅन्ड गाडीवर खर्च करून तुमची
 इन्व्हेस्टमेंट ही योग्य जागी न लावता एका अशा गोष्टीवर लावत आहे की जिथे तुमचे पैसे
वाया जातील.

कोणत्या गोष्टी चुकतात?

मित्रांनो तज्ञांचा रेकमेंडेशन असं असते की तुम्ही जे गाडी शिकता ती ड्रायव्हिंग स्कूलवर शिका,
 जेणेकरून तुम्हाला बेसिक हे पूर्णपणे कव्हर होईल, आणि  गाडी घेताना होत असेल तर नवीन
 गाडी घ्या .कारण की सेकंड हॅन्ड गाडी आपल्याला खर्च मागते ते आपल्याला परवडत नाही .
कारण की ते समोर गाडी जास्त वर्ष आपण चालू शकत नाही . त्याचं प्रमुख कारण असं असते की
 पेट्रोल गाडीची कॅपॅसिटी ही पंधरा वर्षे असते आणि डिझेल गाडी असेल तर त्याची फिटनेस जी असते
  दहा वर्ष असते .त्यामुळे गाडी घेताना तुमचं जर बजेट असेल पैसे असेल तर नक्कीच ही गाडी
 नवीन घ्या आणि शिकताना ही ड्रायव्हिंग स्कूल लावा आणि एक महिन्याचा कोर्स हा पूर्ण करा,
  गाडीचे बेसिक शिकून घ्या ,जेणेकरून आपल्याला गाडीतले बेसिक माहिती झाल्यानंतर,
 ज्या व्यक्तीला  ड्रायव्हिंग येते( Trainor)त्या व्यक्तीला साईडने बसून, आपल्याला
 गाडी आहे ते शिकण्यास मदत होईल.

सेकंड हॅन्ड गाडी ची किंमत कशी ठरवली पाहिजे?

मित्रांनो सेकंड हॅन्ड गाडीची किंमत ठरवताना ही किंमत ठरते ती म्हणजे;

  • गाडीचा मॅन्युफॅक्चरिंग इयर( वर्ष),
  • गाडीची कंडिशन कशी आहे,
  • गाडीचा सर्विस रेकॉर्ड,
  • गाडी time to time सर्विस झाली आहे की नाही,
  • गाडी किती किलोमीटर चालली आहे,
  • गाडीचा मेजर काही काम आहे का?,
  • त्यानंतर ट्रायल घेऊन गाडी कशी चालते आणि कोणत्या गोष्टी, बदलावा लागते त्यानुसार गाडीची किंमत ही ठरवली जाते.

 

यूज कार घेणे योग्य आहे की नाही?

तर मित्रांनो जर तुम्ही फॅमिली साठी गाडी घेत असाल तर होऊ शकेल तेवढे नवीनच
गाडी घ्या जेणेकरून तुम्हाला योग्य गाडी मिळेल तुमच्या घरामध्ये कोणी जर तरुण
 मंडळी असेल तर तुम्ही हमखास गाडी ही नवीन घ्या कारण की ती लोक  पटकन गाडी शिकेल आणि तुम्हाला पण शिकवेल.

सेकंड हॅन्ड गाडी घेताना आपल्याला ड्रायव्हिंग येणे महत्त्वाचे आहे का?

हो आपल्याला सेकंड हॅन्ड गाडी किंवा कोणतीही नवीन गाडी घेताना ड्रायव्हिंग येणे
महत्त्वाचे आहे. तुम्ही म्हणाल गाडी नाही तर ड्रायव्हिंग कोण शिकवेल तर मित्रांनो
आपण ड्रायव्हिंग स्कूल हे जॉईन करू शकतो तो एक महिन्याचा कोर्स तुम्ही जर
करत असाल तर तुम्हाला ड्रायव्हिंग मध्ये बेसिक आणि ड्रायव्हिंग करता येईल
जेणेकरून जेव्हा तुमच्याकडे गाडी येईल तेव्हा तुम्ही पूर्णपणे तयार राहून आपली
 जी नवीन गाडी किंवा सेकंड हॅन्ड गाडी आहे ते चालू असल्यास तुम्हाला मदत मिळेल.
”Second Hand Car Buying Tips in Marathi’

एक्सपर्ट म्हणजेच तज्ञ लोकांचे काय म्हणणं आहे गाडी ही नवीन घ्या की युज घ्या?

मित्रांनो तज्ञ लोकांचं मत आहे जर तुमच्याकडे तरुण मंडळी असेल तर तुम्ही गाडी ही
 नवीन प्रिफर करा जेणेकरून ती जी गाडी आहे ते तुम्हाला शिकण्यास सोपी जाईल
आणि गाडीमध्ये आपल्याला नवीन प्रकारचे फीचर्स पाहायला मिळेल.
आपल्या बजेटनुसार किंवा आपल्या पैशानुसार आपल्याला कोणत्या गोष्टी पटतात
किंवा कोणत्या गोष्टी आपल्या बजेटमध्ये बसतात सेकंड हॅन्ड गाडी की नवीन गाडी
 त्यानुसार गाडी घेतली पाहिजे.
सेकंड हॅन्ड गाडी होऊ शक्य झाल्यास तेव्हा दोन-तीन वर्ष जास्तीत जास्त चार वर्षे ही जुनी घेणे तर योग्य राहील.

Conclusion निष्कर्ष

पहिल्यांदा गाडी घेताना ही बेसिक गाडी घेतली पाहिजे म्हणजेच हॅजबॅग ही गाडी घेतली पाहिजे म्हणजेच  ;
, सुरुवातीची तिची किंमत मित्रांनो सात ते आठ लाख ऑन रोड प्राईस एवढी असते काही
वर्ष ती गाडी वापरण्याचा एक एक्सपिरीयन्स असणे महत्त्वाचा आहे. जेणेकरून तुम्हाला कोणत्या
 अडचणीला समोर जावं लागते ते माहिती होतं त्यासोबतच मित्रांनो गाडी घेताना पेट्रोलचे पण बजेट
 लक्षात घेतलं पाहिजे ,जेणेकरून गाडी आपल्याला चालवायला योग्य राहील नाहीतर बहुतांश लोक 
पेट्रोल खूप जडते त्यामुळे गाडी तर मोठी घेऊन घेते मग नंतर ती त्यांच्या खिशावर भारी पडते . गाडी
घेताना ही पेट्रोल , डिझेल कोणती घ्यायची तर हे आपल्या रनिंग वर डिपेंड करते .जर तुमचं रनिंग
डेलीच खूप असेल तर तुम्ही डीजल कडे जा, नाहीतर तुम्ही पेट्रोल गाडी युज करू शकता.
मित्रांनो, आजचा हा लिहिलेला लेख म्हणजेच ‘Second Hand Car Buying Tips in Marathi’
आवडला असेल आपल्या मित्रांसोबत नातेवाईकासोबत नक्की शेअर करा.

 

Leave a Comment