Retirement is not about buying a car, it is about selling :मित्रांनो वरचा लिहिलेल्या वाक्य ही योग्य आहे ,की अयोग्य आहे. हे आपण समोरच्या
वाचनावरून लक्षात घेणार आहोत तर आपल्या भारतात लोक गाडी ही रिटायरमेंट
नंतर घेतात तर काही तज्ञांचं मत असं आहे की ,गाडी ही रिटायरमेंटला घेत
नसतात ती विकायची असतात त्याचे कारणे पुढील प्रमाणे आहे……
रिटायरमेंट ला गाडी घ्यायची नसते विकायची असते. |
रिटायरमेंट (Retirement CAR) ला गाडी घ्यायची नसते विकायची असते……
Some Questions
- रिटायरमेंट नंतर गाडी घेणे योग्य आहे की नाही?
- रिटायरमेंट नंतर किती बजेट पर्यंत गाडी घेतली पाहिजे?
- रिटायरमेंट नंतर मला गाडी चालवता येईल का?
मित्रांनो आजच्या आपण ब्लॉग मध्ये बघणार आहोत, गाडी घेण्याचा परफेक्ट टाईम (Time)
कोणता असतो .किंवा कोणत्या काळात आपण गाडी घेतली पाहिजे , मित्रांनो
भारतात बहुतांश लोक ही रिटायरमेंट झाल्यानंतर गाडी घेतात तर काही तज्ञांचा
म्हणणं असं आहे की, गाडी तेव्हा घ्यायची नाही विकायची असते त्याचे प्रमुख
कारणे काय काय आहे.
मित्रांनो गाडी ही आपण स्वतःच्या आनंदासाठी आणि पावसापासून थंडीपासून, संरक्षणासाठी
आपण गाडी वागतो ,त्यानंतर गाडीही आपल्या भारतामध्ये स्टेटस सिम्बॉल आहे.
रिटायरमेंट नंतर गाडी शिकल्या जाऊ शकते का?
गाडी मित्रांनो तुम्ही रिटायरमेंट ला आल्यानंतर तुम्हाला गाडी शिकणे हे खूप अवघड जाते.
कारण की माणूस तरुणवायच्या गोष्टी शिकू शकतो त्या रिटायरमेंट नंतर फार कमी
शिकतो .त्यामुळे तज्ञांचे म्हणणं असं आहे की गाडी तेव्हा विकण्याचा वेळ असतो.
प्रामुख्याने असं पाहण्यात येते की गाडी ही रिटायरमेंट नंतर मुलांच्या कामांमध्ये
येते .जो व्यक्ती त्या गाडीचे पैसे देतो त्याला ती गाडी चालवण्यात फार कमी मिळते यावर
सोल्युशन म्हणजेच तुम्ही गाडी ही तरुण वयात म्हणजे तुमचं लग्न झाल्यानंतर चार-पाच
वर्षांनी घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला तुमच्या फॅमिलीसाठी आणि तुमच्यासाठी गाडी
ही वापरता येईल आणि रिटायरमेंट नंतर ती गाडी विकता येईल.
रिटायरमेंट नंतर किती बजेट पर्यंत गाडी घेतली पाहिजे?
मित्रांनो रिटायरमेंट झालं तर तज्ञांचं म्हणणं असं आहे की ,आपण हे अर्ध्या पगारावर
म्हणजेच पेन्शन वर येतो पण प्रायव्हेट सेक्टर मध्ये लोकांना पेन्शन पण मिळत नाही,
त्यामुळे रिटायरमेंटचा पैसा हा जपून वापरला पाहिजे जेणेकरून तुम्ही एक फॅमिली
कार म्हणजेच हजबॅग गाडी एक्झाम्पल Eg. Tata TIAGO ,Tata Tigor , Hyundai i10 ,
हुंडाईची i20 या गाडी यासारख्या गाड्या तुम्ही घेऊ शकता जेणेकरून
जास्त आपले पैसे त्यामध्ये गुंतले नाही गेले पाहिजे.
‘रिटायरमेंट ला गाडी घ्यायची नसते विकायची असते’
मित्रांनो रिटायरमेंट नंतर आपल्याला गाडी येईल की नाही हा एक मोठा गंभीर प्रश्न आहे?
कारण की, त्यामध्ये आपलं वय झाल्यामुळे आपल्याला
एनर्जी पण ची आणि हिमतीची पण कमी पडते त्यामुळे ,आपण जर
गाडी तेव्हा न घेता गाडी त्या वयात विकली पाहिजे असं तज्ञांचे मत आहे, तरीसुद्धा
तुम्हाला गाडी शिकायची असेल शिकणं त्यामध्ये सराव भरपूर करावा लागतो, तुम्हाला
गाडी येईल पण पण ट्राफिक आणि बंपर ट्रॅफिक मध्ये तुम्हाला त्रास जाईल.
मित्रांनो ,आजचा हा लिहिलेला लेख म्हणजेच “रिटायरमेंट ला गाडी घ्यायची नसते विकायची असते” आवडला असेल आपल्या मित्रांसोबत नातेवाईकासोबत नक्की शेअर करा.