जर पेट्रोल भरलं नाही तर नंतर पेट्रोल मिळणार नाही.
कशामुळे होतय असा प्रॉब्लेम वाचा झटपट
संपावर जाण्याचे कारण म्हणजे नवीन कायदा विरुद्ध हा एक संघर्ष आहे.
- ABPCL
- HPCL
- INDIAN oil
या कंपनीचे सर्व ड्रायव्हर हे संपावर गेले आहे.
याचं कारण म्हणजे सरकारने काढलेला कायदा त्यामुळे ड्रायव्हर संपावर
गेले आहे.
सरकारची बाजू काय आहे?
नवीन कायद्यानुसार
1) धडक देऊन पळ काढल्यास दहा वर्षाची कैद सात लाखाचा दंड.
2) अनेकदा चूक नसूनही आम्हाला पळून जाणे भाग पडते.
3) कारण म्हणजे अपघातानंतर जमा झालेला जमाव आम्हाला केव्हा पण मारू शकतो, त्यामुळे आम्हाला पळ काढावी लागते.
4) महत्त्वाचा मुद्दा असा येतो की चूक कोणाची ? यासाठी यंत्रणा नाही अनेकदा
मोठे वाहन आहे याची चुकी असेल असा नेहमी संदर्भ पकडला जातो.
ट्रक चा उपयोग कशासाठी केला जातो?
ट्रक हे पालेभाज्या, दूध ,फळ, शेतमाल पेट्रोल डिझेल बांधकाम साहित्य व्यावसायिक वस्तू यासाठी ट्रकचा वापर केला जातो.
सरकारने केलेला कायदा हा योग्य आहे की अयोग्य आहे याबद्दल आपले मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.