Site icon Marathi Automotive.com

ola eletric scooter :ओला इलेक्ट्रिक गाडीच्या टेक्नॉलॉजी बद्दल थोडी माहिती घेऊया👇

OLA ही कंपनी बाजारात आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर यासाठी ओळखली जाते.या गाडीचे एकूण 3  मॉडेल बाजारामध्ये उपलब्ध आहे. त्यामध्ये s1 Pro, S1 Air,S1X समाविष्ट आहे.

 

OLA इलेक्ट्रिक मध्ये किती प्रकारचे कलर उपलब्ध आहे?

ओला इलेक्ट्रिक मध्ये आपल्याला एकूण 5 कलर पाहायला मिळतात.
1)Matt White पांढरा
2)Jet Black काळा
3) Stellar आकाशी
4) Mid night Blue निळा
5) Amethyst जांभळा
अशा प्रकारचे सर्व कलर या गाडीमध्ये उपलब्ध आहे.
ola eletric scooter

 

ओला इलेक्ट्रिक गाडीच्या टेक्नॉलॉजी बद्दल थोडी माहिती घेऊया👇
 
 

 

ओला इलेक्ट्रिक मध्ये आपल्याला फोनमध्ये एप्लीकेशन (App) मिळून
जाते .त्यामध्ये तिने आपण ही गाडी लॉक (lock  )अनलॉक (unlock)
करू शकतो.
 त्यानंतर जे मीटर  मध्ये आपल्याला स्क्रीनचा 7  इंची स्क्रीन आहे .
त्यामध्ये तुम्हाला मॅप पाहायला मिळतो .त्यानंतर तुमची सर्वे नेवीगेशन
हे मोबाईल वर पाहायला मिळतात. अशा प्रकारचे फ्युचरिस्टिक
फीचर्स या गाडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात.
Technology
Ola Electric App
Proximity unlock
Navigation

 

तुम्हाला जर हा ‘ola eletric scooter‘ब्लॉग आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

 

 

Exit mobile version