Site icon Marathi Automotive.com

New Nexon EV What is new? New Nexon EV काय आहे नवीन ?

New Nexon EV What is new? :वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमत्या आणि पॉल्युशन पाहता आपल्या गव्हर्मेंट ने EV  म्हणजे इलेक्ट्रिक वेहिकल याकडे कल खूप वाढवला आहे .त्यामुळे EV गाडीचा  क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालला आहे .टाटाने आपल्या गाड्या इलेक्ट्रिक मध्ये उपलब्ध करून लोकांसमोर योग्य ऑप्शन आपल्याला दिला आहे.
सध्या मार्केटमध्ये नेक्सोने (NEXON)EV , Tigor EV , TIAGO EV
काय आहे नवीन” New Nexon EV “पहा मराठीमध्ये……
New Nexon EV काय आहे नवीन

 

काय आहे नवीन New  nexon EV पहा मराठीमध्ये

‘New Nexon EV काय आहे नवीन ?’
 

कोणते मॉडेल्स उपलब्ध आहे?

मित्रांनो नेक्सन ईव्ही मध्ये तीन मॉडेल पहायला मिळतात.
Empowered , Fearless,  Creative
V2V charging Technology म्हणजे काय?
 
मित्रांनो वी टू वी चार्जिंग टेक्नॉलॉजी म्हणजे व्हेईकल टू वेहिकल चार्जिंग जर एका गाडीची चार्जिंग जर फुल असेल आणि दुसरी गाडीची चार्जिंग लो असेल तर तुम्ही एका गाडीने दुसरी गाडी चार्ज करू शकता.”New Nexon EV काय आहे नवीन ?
 
charging battery new काय आहे?
New Nexon मध्ये charging efficiency
10 – 100 %  10  hours in medium range
15 hours for long range
7.2kw AC home wallbox charging
New Ac home charging वॉल चार्जिंग सह
न्यू features in  Nexon EV?
 

 

मित्रांनो न्यू नेक्सन मध्ये आपल्याला फीचर्स मध्ये
  •  Wireless charging ,
  • Air purification
  •  Electrical parking break  ,
  • Auto dimming
  •  IRVm ,
  • Rain sensing wiper ,
  • Auto headlamp
  •  360 view camera ,
  • 6 Air bag
  •  Hill  Acent control
 यासारखे पिक्चर्स आपल्याला स्टँडर्ड भेटून जातात.

Conclusions

मित्रांनो टाटा एव्ही व्हेईकल मध्ये सर्व प्रकारचे सेफ्टी फीचर्स आपल्याला दिले आहे जेणेकरून कस्टमरला कोणत्याच प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे. त्यासाठी कंपनीने पूर्णपणे प्रयत्न केला आहे त्यामुळे तुम्ही जर इव्हीचा विचार करत असाल तर घेऊ शकता मित्रांनो कारण की कंपनीचा प्रॉडक्ट टेस्ट राहते आणि कोणताही प्रॉब्लेम आला तर कंपनी सॉल्व करायला नेहमी तयार असते.
यामध्ये आपल्याला
  1. Motor,
  2. Thermal management,
  3. V2L Technology,
  4. New sound system,
  5. New advanced technology,
  6. New safety Features,
  7. Motor performance,
  8. Power electronics
या सर्व गोष्टींचा आपल्याला फायदा हा EV या वेहिकल मध्ये पहायला मिळतो आणि सगळ्या गोष्टी मित्रांनो स्टॅंडर्ड आणि टेस्टेड असल्यामुळे आपल्याला कोणताही प्रकारची काळजी नाही.

 

 
Exit mobile version