Bajaj Pulsar NS 125 शेर को सव्वाशेर भारी Bajaj घेऊन येत आहे , खतरनाक लुक आणि किंमत सह…..

Bajaj Pulsar NS 125 : बजाज घेऊन येत आहे आपली नवीन पल्सर 2024, Bajaj Pulsar NS 125 पावरफुल इंजिन दमदार मायलेज आणि ढासू लुक ही नवीन पल्सर असणार आहे.

Bajaj Pulsar NS 125 New

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Bajaj Pulsar NS 125 Price

बजाज पल्सर एन एस 125 एक वेगळी बाईक असून विद्यार्थी वर्गामध्ये ही खूप प्रसिद्ध आहे . या गाडीची वेगळीच क्रेझ मानली जाते. या बाईची ऑन रोड किंमत आहे. 1 लाख 24 हजार 348 Rs एवढी पुणे शहर प्रमाणे आहे (1,24,348) .

डाऊन पेमेंट किती करावे लागेल.

20 000 एवढं जर तुम्ही डाऊन पेमेंट कराल.
36 महिन्याकरिता किस्त पडेल. (EMI)
10 % चा रेट ऑफ इंटरेस्ट

1 55 648 या किमतीला तुम्हाला Bajaj Pulsar NS 125 मिळेल.

Bajaj Pulsar NS 125 फीचर्स

या गाडीमध्ये आपल्याला भरपूर फीचर्स मिळतात
सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर स्पीडोमीटर ऑडोमीटर स्पीड fuel limit , Service indicate ,Trip meter , clock
यासारखे फीचर्स आपल्याला पाहायला मिळतात.

Bajaj Pulsar NS 125 Engine

Bajaj Pulsar NS 125 या बाईकचं इंजिन 125 CC ,single cylinder सोबत येते, त्यासोबतच आपल्याला 5 speed Gear Transmissions मिळते.या गाडीमध्ये आपल्याला 50 kmpl किलोमीटर पर लिटरचा एवरेज मिळतो.

FAQ

Leave a Comment