हायब्रीड म्हणजे काय?
आपल्या भारतामध्ये आपल्याला हायब्रीड कार हा शब्द खूप ऐकायला मिळत आहे .आजच्या लेखामध्ये आपण हायब्रीड कार म्हणजे काय याबद्दल माहिती घेणार आहोत.
हायब्रीड कार म्हणजे गाडी हे दोन इंधनावर चालणे म्हणजेच हायब्रीड असा होतो. व्हायब्रेट कार मुळे आपल्याला गाडीमध्ये उत्तम मायलेज पाहायला मिळतो.हायब्रीड कार मध्ये गाडी हे पेट्रोल आणि इलेक्ट्रिक या मदतीने चालते त्यामुळे आपल्याला जो मायलेज आहे तो जास्त पाहायला मिळतो.
हायब्रीड कारची सुरुवात भारतामध्ये केव्हा झाली?
हायब्रीड कारचा चर्चा कानावर येण्याची वर्ष म्हणजे 2013 14 या वर्षात आपल्याला हॅबिट कार्डची जास्त चर्चा पाहायला मिळाली.
हायब्रीड कार चे किती प्रकार आहे?
पहिली म्हणजे माईल्ड हायब्रीड आपल्याला उत्तम मायलेज पाहायला मिळतो.
यामध्ये आपल्याला स्टार्ट स्टॉप हा सिस्टीम पाहायला मिळतो. यामध्ये जेव्हा गाडी स्लो स्पीड वर असते ,तेव्हा ती इलेक्ट्रिक वर चालते आणि जेव्हा गाडीतलं वजन वाढते किंवा जिथे आपल्याला जास्त क्षमता लागते तिथे ती गाडी पेट्रोलवर शिफ्ट होऊन जाते. त्यामुळे आपल्याला मायलेज हा जास्त पाहायला मिळत.
दुसऱ्या प्रकारची हायब्रीड म्हणजे रेगुलर हायब्रीड
या गाडीमध्ये पेट्रोल आणि बॅटरी च्या साह्याने गाडीही धावते.
जेव्हा गाडीचे इंजिन चालू होतं, तेव्हा गाडी मधली जे बॅटरी आहे ती इंजिनच्या साह्याने चार्जिंग होते.
तिसरा नंबर ला येते प्लगिंग चार्जिंग हायब्रीड
यामध्ये गाडीही बॅटरी आणि पेट्रोलच्या साह्याने चालते सोबतच आपण यामध्ये बॅटरी ही बाहेरून चार्जिंग करू शकतो, जेणेकरून आपल्याला एक उत्तम रेंज पाहायला मिळणार यामध्ये आपल्याला जास्ती भारा साठी आणि जास्त पावर घेण्यासाठी पेट्रोलवर शिफ्ट होण्याची गरज नाही.