Site icon Marathi Automotive.com

four wheeler driving tips in Marathi मराठीत चारचाकी वाहन चालवण्याच्या टिप्स

four wheeler driving tips in Marathi फोरविलर चालवणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असतं पण प्रत्यक्षात जेव्हा

गाडीचे स्टेरिंग हातामध्ये येतं तेव्हा ड्रायव्हिंग करताना आपले हात

थरथर कापतात अर्थात आपल्याला भीती वाटते त्यामुळे आपण

ड्रायव्हिंग मध्ये टाळाटाळ करतो ड्रायव्हर सांगतो किंवा एखाद्या

मुलाची किंवा ड्रायव्हरची मदत घेतो

 

four-wheeler-driving-tips-in-Marathi

 

माझ्या 5 वर्षाच्या अनुभवातून शिका ड्रायव्हिंग अगदी एक महिन्यांमध्ये

कोणत्या प्रकारचे टिप्स फॉलो केल्या पाहिजे कोणत्या प्रकारचा सराव

म्हणजेच प्रॅक्टिस केली पाहिजे आणि ती कशी केली

पाहिजे याबद्दल आपण माहिती घेणार आहोत

हायलाइट्स

मला गाडी चालवता येईल का?

गाडी शिकायला किती वेळ लागतो?

गाडी चालवताना प्रॅक्टिकल टिप्स काय असतात?

गाडी चालवण्याची भीती दूर कशी करावी?

“four wheeler driving tips in Marathi”

मित्रांनो ड्रायव्हिंग करताना सर्वांनाच भीती वाटते पण काही

लोक पटकन ड्रायव्हिंग शिकतात आणि काही लोकं शेवटपर्यंत

शिकत नाही तर त्यांचं नेमकं काय चुकते हे आपण याबद्दल

आपण माहिती घेणार आहोत

Pratical Tip 1 ड्रायव्हिंग स्कूल न लावता घरी गाडी शिकणे?

मित्रांनो तुमची जर गाडी नवीन असेल किंवा सेकंड हॅन्ड असेल तरीसुद्धा

तुम्ही हे ड्रायव्हिंग स्कूल जॉईन केलं पाहिजे त्यामुळे तुम्हाला बेसिक्स माहीत

पडतात आणि ते सुरुवातीला एक्सीडेंट होतात भयंकर आणि नवीन गाडीचे

नुकसान होते ते गाडी शिकतानाच होते त्यामुळे ड्रायव्हिंग स्कूल जॉईन

करा जेणेकरून तुम्हाला कॉन्फिडन्स येईल

Pratical Tip 2 सराव प्रॅक्टिस

मित्रांनो ज्याप्रमाणे एका लहान मुलाला लिहिन वाचन शिकण्यासाठी एबीसीडी पासून चालू करावे लागते त्याचप्रमाणे आपल्याला गाडीचे सर्विस बेसिक माहिती पाहिजे
 
बेसिक म्हणजे काय?
 
मित्रांनो तुम्ही विचार करत असाल की बेसिक म्हणजे काय
आपल्यात आपल्याला शाळेत जाऊन एबीसीडी शिकायची नाहीये 
गाडीतले बेसिक म्हणजेच?
एबीसी( ABC)शिकणे 
A =एक्सीलेटर

  Pratical Tip 3 गाडीचा सराव  करणे

बेसिक झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला समोरच्या स्टेपकडे वळण आहे
गाडी समोर फॉरवर्ड वडवण
गाडी लेफ्ट राईट डावी उजवीकडे वळवणे
गेर टाकण्याची प्रॅक्टिस करणे 
पहिला दुसरा तिसरा चौथा 1 2 3 4 Upward 
चौथा तिसरा दुसरा पहिला 4 3 2 1  Reverse 
रिव्हर्स केअर टाकण्याची प्रॅक्टिस करणे
B=ब्रेक 
C =क्लच
Some Questions
मला ड्रायव्हिंग करता येईल का?
हो जर तुम्हाला टॉवेल टू व्हीलर चालवता येते आणि तुमचे पाय व्यवस्थित आहे मग तुम्हाला ड्रायव्हिंग हे नक्की चालवता येईल फक्त काही दिवस सराव करावा लागेल
 
गाडी शिकायला किती वेळ लागतो?
कमीत कमी एक महिना जास्तीत जास्त तीन महिने
 
गाडी चालवण्याची भीती दूर कशी होईल?
जेव्हा मित्रांनो तुम्ही पूर्ण माहिती घ्याल आणि त्याच्यावर सराव कराल तर तुमची भीती ही दूर होईल
 
मित्रांनो जेवढी ‘four wheeler driving tips in Marathiआतापर्यंत माहिती सांगितली तुम्ही जर तेवढी प्रॅक्टिस केली तर तर तुम्हाला नक्की ड्रायव्हिंग येईल

 

 

 

Exit mobile version