Diesel Car Major Service : आपल्या फोर व्हीलर ने जास्त मायलेज द्यावा, हे स्वप्न प्रत्येक मालकाचे असतं.
त्यासोबतच आपल्या गाडीने कमीत कमी मेंटेनन्स मध्ये जास्तीत जास्त आउटपुट
आपल्याला दिला पाहिजे.
त्यासोबतच आपल्या गाडीने कमीत कमी मेंटेनन्स मध्ये जास्तीत जास्त आउटपुट
आपल्याला दिला पाहिजे.
त्यासोबत आपल्या गाडीने कमी त्रास दिला पाहिजे म्हणजेच गाडी बंद पडणे,
नेहमी नेहमी सर्विस ला नेणे ,गाडीतून आवाज येणे,गाडी चालु न होणे अशा
प्रकारच्या त्रासाला आपण बळी पडतो.
नेहमी नेहमी सर्विस ला नेणे ,गाडीतून आवाज येणे,गाडी चालु न होणे अशा
प्रकारच्या त्रासाला आपण बळी पडतो.
या सर्व त्रासात पासून वाचण्याकरिता आपल्याला आपल्या गाडीची सर्विस हे
उत्तम करावे लागेल, त्यासाठी आपल्याला माहिती असणे महत्त्वाचे आहे. तीच
माहिती आपण आजच्या या लेखातून तुम्हाला देणार आहोत.
जर तुमच्याकडे गाडी असेल तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
उत्तम करावे लागेल, त्यासाठी आपल्याला माहिती असणे महत्त्वाचे आहे. तीच
माहिती आपण आजच्या या लेखातून तुम्हाला देणार आहोत.
जर तुमच्याकडे गाडी असेल तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
Highlight POINT
- 1 )Major service
- 2)Spare Part Change
- 3) काय काय करावं लागतं
इंजिन ऑइल बदलवणे Engine Oil change :
गाडीचे इंजिन मध्ये ज्या ठिकाणी घर्षण होतं म्हणजेच पिस्टनच्या ठिकाणी आपण
हे इंजन ऑइल टाकत असतो .हे जर तुम्ही वेळोवेळी बदलवलं तर तुमची गाडी
योग्य पिक अप ,योग्य मायलेज आणि फिट राहते.
गाडीचे इंजिन ऑइल बदलूनही हे वरदान समान काम आहे.
तुम्ही हे ऑइल चार हजार किलोमीटर नंतर बदलेल पाहिजे.
जरी तुमची गाडी जास्त फिरत नसेल तरीपण वर्षातून एकदा
हे इंजिन ऑइल चेंज केलं पाहिजे.त्यामुळे आपल्या गाडीचा इंजिन चांगलं राहत.
इंजिन Flash इंजिन फ्लश :
इंजिन ऑइल चेंज करताना आपल्याला त्यामध्ये इंजन ऑइल फ्लश हे मिक्स करावे लागते,
जेणेकरून इंजिन मध्ये जेवढाही कचरा ,कार्बन , impurities अटकली असेल ,ते इंजिन
वाटे बाहेर निघून जाईल. यामुळे इंजिन पण स्वच्छ होईल . त्याचबरोबर इंजिन मध्ये
नवीन जीव (New Life )येईल. हे केल्यामुळे इंजिनच्या लाईफ हे वाढून जाईल.
Engine Oil Flash |
गाडीच्या समोरच्या भागामधून जिथून आपण इंजिन ऑइल टाकतो तिथूनच आपल्याला इंजन
ऑइल मध्ये इंजन प्लस flash हे समाविष्ट करावा लागतं.
आणि त्यानंतर गाडी ही दहा 10 min मिनिटे चालू ठेवून आपल्याला ऑइल हे बाहेर काढावा
लागतो .जेव्हा ऑइल बाहेर निघेल त्यासोबतच इंजिन मधला कचरा, कार्बन हे पण बाहेर निघेल.
इंटर कुलर साफ करणे Intercooler :
इंटर कुलर साफ करणे, मित्रांनो गाडीच्या समोरच्या भागात जी जाळी लागली असते ,त्याला इंटर कुलर असं म्हणतात.तिथे आपला AC चा म्हणजेच (एसी मधून जी थंडी हवा येते ती त्या जाडी मधून येते.) त्याला साफ न केल्यामुळे गाडी हे गरम होते आणि AC पण योग्य पद्धतीने थंड करत नाही. त्यामुळे त्या जाडीला काढून पूर्ण स्वच्छ करावा लागतो ,हे मेजर सर्विस चा एक महत्त्वाचा भाग आहे. एक लाख किलोमीटर गाडी चालल्यामुळे त्याच्यामध्ये खूप घाण साचली असते.
इंटर कुलर चित्र खाली आहे.इंटर कुलर हे समोरच्या जागी लागलेलं असते आणि ते या प्रकारे दिसते.
कुलंट बदलवणे Coolant change :
इंजन ला थंड ठेवण्यासाठी कुलंट हे लागतं जुन्या काळामध्ये यामध्ये पाणी
वापरण्यात येत होते .पण पाणी हे जास्त थंड करत
नव्हतं त्यामुळे आता कुलट वापरण्यात येते.
coolant |
कुलंट हे गाडी च्या इंजिनला थंड करण्यासाठी कामात येत.
कुलनचा रंग हा हिरवा, निळा राहू शकतो. जर कुलट नसेल
तर तुम्ही त्यामध्ये पाणी टाकू शकता पण पाणी हे शुद्ध आणि
साफ असणे गरजेचे आहे . नाहीतर तुम्ही डिस्टिल्ड वॉटर टाकू
शकता.
ब्रेक पॅड बदलवणे Break pad
मित्रांनो गाडीचा टायर उघडून ब्रेक पॅड हे आपल्याला चेंज करावे लागतात.
जेणेकरून ब्रेक पॅड ची कॅपॅसिटी आपल्याला लक्षात येते ,
गरज असल्यास बदला जर चांगल कंडिशन असल्यास तर तुम्ही त्याला साफ
करून पुन्हा लावू शकता.
Break pad |
ऑइल फिल्टर बदलणे Oil Filter Change :
OIL फिल्टर ऑइल फिल्टर चे काम हे ऑइल मधली जो कचरा अटकला असतो ते साफ करण्यामध्ये असतो .Oil फिल्टर चे काम हे ऑइल मधली जेवढेही इम्पिव्हिटीज आहे ,म्हणजेच धूळ, माती आणि साफसफाई हे करण्याचं काम ऑईल फिल्टर असतं.
oil filter |
आजचा लेख ‘डिझेल कारची मेजर सर्विस car service ‘आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करा .