Creta facelift 2024 in Marathi हुंडाई मोटर्स घेऊन येत आहे क्रेटाचा फेसलिफ्ट एका नवीन लुक्स फीचर्स आणि किंमत

हुंडाई क्रेटा जेव्हाही SUV च नाव येते तेव्हा या गाडीचं नाव हे नेहमीच घेतला जातो,
त्याच्या मागचं कारण आहे या गाडीचं रोड प्रेझेन्स मायलेज( mileage)अट्रॅक्टीव्ह
( look ) जबरदस्त आहे.
Creta facelift 2024
Creta facelift 2024

 

आता या गाडीचे फेस लिफ्ट   येत आहे. 2024 या वर्षात हुंडाई मोटर्स आपल्या गाडीचा फेसलिफ्ट हे लॉन्च करणार आहे. हुंडाई मोटर्सनी क्रेटा फेसलिफ्टचे बुकिंग्स ओपन केले आहे.
25000 एवढी रक्कम देऊन तुम्ही या गाडीला बुक करू शकतात या गाडीचे एकूण
आपल्याला सात वेरियंट पाहायला मिळतात.
E,
EX,
S,
S(O),
SX,
SX(o)
या सात वेरियंटमध्ये हुंडाई क्रेटा फेसलिफ्ट लॉन्च केला जाईल या मधलं कोणत्या
 पण बुक करू शकता.
Creta facelift 2024
Creta facelift 2024

 

“Creta facelift 2024 in Marathi “

कोणते नवीन  फीचर्स पाहायला मिळतील?

2024 creta facelift मध्ये अनेक बदल करण्यात आले आहे.पहिला बदल हा
आपल्याला डिझाईनिंग मध्ये पाहायला मिळेल .याचा लुक आणखीन  फ्युचरिस्टिक
बनवण्यात आला आहे. हेडलाईन टेल लॅम्प यामध्ये तुम्हाला बदल पाहायला मिळेल .
त्यासोबतच( Alloy)आलोय विल्स आणि इंटेरियर यामध्ये पण बदल पाहायला मिळेल.

Creta Facelift  वैशिष्ट्ये काय असणार आहे?

या गाडीमध्ये आपल्याला थ्री सिक्सटी 3 डिग्री कॅमेरा ब्लाइंड स्पोर्ट मॉनिटरिंग अडस
 ADAS 10.25 इंच टच स्क्रीन इम्पोर्ट या प्रकारचे वैशिष्ट्य देण्यात आले आहे.
आजची लिहिलेली पोस्ट जर तुम्हाला आवडली असेल त्याला आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

Leave a Comment