Site icon Marathi Automotive.com

CNG (TATA)Cars in Marathi सीएनजी (टाटा) कार मराठीत

CNG (TATA)Cars in Marathi : मित्रांनो आजच्या या ब्लॉगमध्ये आपण  सीएनजी टाटा कार बद्दल माहिती घेणार आहोत .टाटांनी आपल्या किती कार्स या सीएनजी मध्ये अवेलेबल करून दिले आहे .आणि सेफ्टी सोबत आपल्याला जो अवरेज आहे तो किती मिळणार आहे. त्याबद्दल या ब्लॉगमध्ये आपण माहिती घेणार आहोत.

 

 

CNG (TATA)Cars in Marathi

CNG cars  ?

मित्रांनो दिवसान दिवस पेट्रोल आणि डिझेलची किंमत वाढत चालली आहे .त्यामुळे जे लोक डेली बेसेस वर गाडी चालवतात त्यांना ते  त्यांच्य खिशाला खूप भारी पडत .त्यामुळे सीएनजी कार ची डिमांड ही वाढत चालली आहे, पहिल्यांदा मारुती सुझुकी या कंपनीने आपल्या सीएनजी मधल्या गाड्या उपलब्ध करून दिल्या आहे, जेणेकरून उत्कृष्ट असा मायलेज त्यांना हा कारमधून काढता येतो. ‘CNG (TATA)Cars in Marathi’

MARUTI SUZUKI CARS IN CNG ?

मित्रांनो मारुती सुझुकी या कंपनीचे कार्स आपल्याला सीएनजी मध्ये पहायला भेटतात की ज्या 30 kmpl ते 35kmpl एवढा अवरेज आपल्याला काढून देतात जेणेकरून जे लोक डेली बेसेस वर गाडी चालवतात त्यांना उत्तम असा मायलेज मिळेल आणि त्यांना प्रॉफिट कमवता येईल.
टाटा car’s in CNG ?
 
मित्रांनो टाटाच्या कार्स आपल्याला सेफ्टी आणि फीचर्स यासाठी ओळखले जातात. कुठे ना कुठे ते अवरेजमध्ये  कमी पडायच्या त्यामुळे टाटा मोटर्स घेऊन आले आहे .आपल्यासाठी सीएनजी कार्स जेणेकरून तुम्हाला अवरेज जास्त मिळेल. “CNG (TATA)Cars in Marathi”

टाटाचे नवीन अनोखा फीचर्स काय आहे ?

मित्रांनो सीएनजी गाडी म्हटले तर जी बूट स्पेस  म्हणजे काय डिक्की ची जागा ते पूर्णपणे चाली जाते, त्या सीएनजी टॅंक मध्ये .पण टाटा मोटर्सनी एक नवीन इन्वेंशन केला आहे. ज्यामध्ये तुम्हाला बूट स्पेस वापरण्याचे  सुख सीएनजी कार मध्ये भेटणार आहे, जेणेकरून तुम्हाला कुठेही  कॉम्प्रोमाइज न करता टाटाची गाडी घेण्यात योग्यता वाटेल.
tata-i-CNG-CARS

 

आय सी एन जी(i-CNG) टेक्नॉलॉजी काय आहे?
मित्रांनो आय आय म्हणजे इंटेलिजंट आय सीएनजी मध्ये आपल्याला जी सीएनजी ची सेफ्टी आहे ती मिळणार आहे. ज्यामध्ये गाडीमध्ये आग लागण्याचे आणि स्फोट होण्याचे शक्यता ही झिरो होऊन जाते.
टाटा कार ची आय सीएनजी टेक्नॉलॉजी ही टाटाच्या गाडीला जास्तीत जास्त सेफ आणि सिक्युअर करते, सीएनजी मध्ये आणि त्यांच्या देण्यात आले आहे त्या छोट्या छोट्या दोन टॅंक (tank ) देण्यात आले .जेणेकरून तुम्हाला जे  बूट स्पेस आहे. ते पूर्णपणे वापरण्याची स्वातंत्र्य मिळणार आहे.
मित्रांनो तुम्हाला’CNG (TATA)Cars in Marathi’ आजचा ब्लॉग आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करा .
Benefits OF CNG CARS सीएनजी गाडी चे फायदे काय आहे

 

1) आपल्याकडे चा मायलेज हा जास्त होतो.
2) सर्वात कमी किमतीचे इंधन आपल्याला मिळून जाते.
3) खिशावर जास्त भारी पडत नाही.
4) कमी किमतीमध्ये जास्त अंतर काढता येते.
5) इंजन हे Smoot होते आणि रिफायमेन्ट वाढते.
6) सीएनजी फ्यूल हे वातावरणाला प्रदूषित करत नाही म्हणजेच कमी प्रमाणात करते.
7) ज्या गाडीमध्ये सीएनजी लावलं असते त्या गाडीचे ऑइल हे कमी वापरल्यामुळे ते जास्त दिवस टिकते.
8) आपल्या गाडीला सर्वात कमी नुकसान पोहोचवते म्हणजेच डिझेलमध्ये ज्या प्रकारे कार्बन डिपॉझिट होते त्याप्रमाणे सीएनजी मध्ये होत नाही.

Disadvantages Of CNG CARS सीएनजी कारचे तोटे

1) सीएनजी ची टाकी लावण्यासाठी येणारा खर्च 30 हजारापासून40 हजारापर्यंत cost येते
2) सोबतच आपल्याला आपल्या गाडीच्या आरसी वर पण ते मेन्शन करावे लागतं.
3) डिक्कीतली जागाही कमी होऊन जाते सीएनजी टॅंक ही मोठी असल्यामुळे त्यामध्ये भरपूर जागा जाते. आता टाटा कंपनीने ट्वेल सिलेंडर ऑप्शन काढला आहे. जेणेकरून आपल्याला आता डिक्की मध्ये जागा मिळेल .पण बाकीच्या गाडीमध्ये आपल्याला जागा मिळत नाही.
4) सीएनजी लावल्यामुळे आपल्या गाडीतला पिकप आणि परफॉर्मन्स हा कमी होऊन जातो.

Exit mobile version