2024 मध्ये 9 लाखाच्या बजेटमध्ये सर्वात Best गाड्या कोणत्या आहेत?
कोणती आहे सर्वात बेस्ट कार Most recommended ( मोस्ट रेकमेंडेड कार ) and व्हॅल्यू फॉर मनी कार. Value for money Car …
At bottom 🙏 खाली पहा…………
गाडी घेताना आपल्याला सर्वात जास्त कन्फ्युजन हे असत ते म्हणजे गाडी कोणत्या कंपनीची घ्यावी आणि किती बजेट मध्ये घ्यावे? जर तुमचं 9 लाखापर्यंत बजेट असेल तर या लेखांमध्ये तुम्हाला’Best SUV car under 9 Lac’ याविषयी डिटेल मध्ये माहिती मिळणार आहे. हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा आणि आपला कन्फ्युजन दूर करा.
1) New Hyundai Exter न्यू हुंडाई एक्स्टर
Sx Varient 9 लाखाचे बजेटमध्ये या गाडीचं एस एक्स SX वेरियंट हे आपल्याला खूप
व्हॅल्यू फॉर मनी (Value for Money) प्रॉडक्ट पाहायला मिळते.
हुंडाई मोटर्स ही कंपनी भारतात खूप दिवस झाले कार्यरत आहे. या कंपनीचे गाड्या रस्त्यावर
आपल्याला खूप प्रमाणात पाहायला मिळतात. हुंडाई वाल्यांची सेल्स सर्विस सर्वात चांगली मानली
जाते. कस्टमर कडून सर्विस सेंटरचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आपल्याला पाहायला मिळतो.
New Hyundai Exter |
न्यू एक्सेल मध्ये आपल्याला सेफ्टी फीचर्स मध्ये 6 एअरबॅक्स (6 Air bag) मिळून जाते.
EX(O) Varient ESC इलेक्ट्रिकल स्टॅबिलिटी कंट्रोल हे सेफ्टी फीचर्स मध्ये स्टॅंडर्ड मिळते.
SUV या सेगमेंटमध्ये या गाडीमध्ये प्रथमच आपल्याला dash camera,
Sun roof( सन रूफ), पेडल शिफ्ट , गाडीला इंग्रजी सोडून बाकी भाषा पण समजतात येतात म्हणजेच
व्हाईस कॉमेंट द्वारे आपण त्याच्याशी कोणतेही कमांड देऊ शकतो.
असे फ्युचरिस्टिक फीचर्स पाहायला मिळतात.
या गाडीमध्ये आपल्याला 6 एअर बॅग (Air Bag ) हे स्टॅंडर्ड मिळून जाते. आणि हुंडाई कंपनीची जे शोरूम
मधली रिव्ह्यू आहे,
हे पण खूप चांगली आहे ,ते तुमचा पूर्णपणे प्रॉब्लेम सॉल करून देतात आणि तुम्हाला पूर्ण सहकार्य करतात .
त्यामुळे लोकांचा
हुंडाई या ब्रँडकडे जास्त विश्वास बसलेला आपल्याला पाहायला मिळतो.
2) New Nissan Magnit न्यू निसान मॅग्नाइट
निसान कंपनी आपल्या मॅग्नेट गाडीसाठी सध्या प्रसिद्ध झाली आहे. जर तुमच्या शहरांमध्ये
निसान गाडीचं शोरूम असेल तर तुम्हाला ही गाडी नक्कीच घेऊ शकता . ही गाडी 9
लाखांमध्ये बजेटमध्ये खूप चांगला पॅकेज प्रोव्हाइड करते.
Best SUV car under 9 Lac |
निसान मॅग्नेट मध्ये आपल्याला फीचर्स मिळतात .
9 inch टच स्क्रीन डिस्प्ले, प्रीमियम जेबीएल स्पीकर, अँड्रॉइड ऑटो आणि एप्पल कार्प्ले.
निसान मॅग्नेट मध्ये आपल्याला फोर स्टार सुरक्षा रेटिंग मिळून जाते.
या एसयुव्ही मध्ये 17 -20 kmpl एवढा मायलेज पाहायला मिळतो.
Nissan मॅग्नेट मध्ये आपल्याला एकूण 32 Varient पाहायला मिळतात.
यामध्ये ऑटोमॅटिक मॅन्युअल टर्बो चार्ज असे बरेचशे व्हेरिएंट आपल्याला
पाहायला मिळतात.
3) Maruti Suzuki FRONX मारुती सुझुकी फ्रॉम
मारुती सुझुकी ही कंपनी खूप जुनी भारतामध्ये आहे ,हे आपल्या 800 गाडीपासून खूप प्रसिद्ध झाली होती ,
सर्वसामान्यांना योग्य दरात गाडी देण्याचे एक स्वप्न एक कंपनीने नेहमीच पूर्ण केले आहे. त्या गाडीचा मेंटेनन्स
ही कमी असते आणि स्पेअर पार्ट पण स्वस्त असतात त्यामुळे भारतीय लोकांचं या कंपनीकडे जास्त लक्ष
पाहण्यात येते . कंपनीच्या गाडीचा एव्हरेज हा चांगला आणि रिलायबल असा पाहायला मिळतो.
New Maruti Suzuki Fronx हे मारुती सुझुकी चे नवीन एक प्रॉडक्ट आहे जे बाकीच्या कंपनीच्या
गाडीशी स्पर्धा करत आहे.
Best SUV car under 9 Lac |
या गाडीची सुरुवाती किंमत 7.64 लाख एवढी आहे .या कारला एकूण 12 लॉन्च करण्यात आले आहे.
4) New Tata Punch न्यू टाटा पंच (Recommended)
टाटा मोटर्स आपल्या डिझाईनिंग आणि फ्युचरिस्टिक लुक या दोन कॉलिटीमुळे लोकांना खूप जास्त
आकर्षित करत आहे. 9 लाखा च्या बजेट मध्ये टाटा पंच (Tata Punch)हे सर्वात उत्तम असं ऑप्शन तुमच्यासाठी राहील या गाडीमध्ये
आपल्याला फाईव्ह 5 स्टार रेटिंग म्हणजे सेफ्टी रेटिंग मिळते .जी या गाडीला सर्वात बेस्ट बनवते.
टाटा पंच tata punch ही आपल्याला सीएनजी (CNG ) मध्ये आणि पेट्रोल( petrol )या दोन इंजिन इंधन
पर्यायांमध्ये पाहायला मिळते.
Best SUV car under 9 Lac |
Tata Punch ही गाडी लोकांना खूप पसंत पडत आहे.दर महिन्याला या गाडीचे 10,000 युनिट एवढे विकले चाले आहे.
या गाडीमध्ये आपल्याला 5 स्टार रेटिंग सेफ्टी भेटते. चांगला एव्हरेज पण पाहायला मिळतो.
या गाडीचा मायलेज 19-20kml एवढा आहे. सोबतच या गाडीमध्ये आपल्याला खूप सारे वेलेंट्स पाहायला मिळतात.
या गाडीचा लुक फारच अट्रॅक्टिव्ह असं दिसते. त्यामुळे लोकांची पसंती या गाडीकडे खूप दिसत आहे.
हा आर्टिकल ‘Best SUV car under 9 Lac ‘माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपली आवडती गाडी कमेंट बॉक्समध्ये नक्की पोस्ट करा.