Afraid to drive a car in traffic? मित्रांनो ट्राफिक म्हटलं की नवीन ड्रायव्हरला भीती वाटते त्यांना एकदम घबराहट सुटते तर अशावेळी काय काय केलं पाहिजे ?आणि सेफली आपण कशी ड्रायव्हिंग केली; पाहिजे आपण आज याबद्दल माहिती घेणार आहोत
ट्राफिकमध्ये कार चालवताना भिती वाटते |
पहिले काय कराव?
मित्रांनो ट्राफिक आलं की पहिले आपल्याला आपला वेग(speed ) कमी करायचा आहे
नंतर काय कराव?
गाडीमध्ये जर गप्पागोष्टी चालू असेल किंवा म्युझिक सिस्टीम चालू असेल तर ते काही वेळेपर्यंत बंद करा जेणेकरून तुम्हाला बाहेरचा आवाज म्हणजेच Horn चा आवाज ऐकायला यायला पाहिजे
गाडी नेहमी नेहमी बंद पडत असल्यास ड्रायव्हरला हिम्मत देऊन हळुवार सावकाश गाडी काढ याचा सल्ला देणे
(Tip for Driver) एक्सलेटर आणि क्लच या दोघांचं कॉम्बिनेशन करून क्लच च्या हळूहळू सोडून आपल्याला गाडी समोर वळवायचे आहे टेन्शन न घेता गाडी समोर वळवावी
समोर वळवायचे आहे टेन्शन न घेता गाडी समोर वळवावी आणि गाडीही पहिल्या आणि दुसऱ्या गेरमध्येच ठेवावी
हायलाइट्स Some Questions
ड्रायव्हिंग शिकणे इतके कठीण आहे का?
ड्रायव्हिंग शिकण्यास सुरुवात करण्याआधी कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे?
कार मध्ये इंटर करताना पहिल्यांदा कोणती गोष्ट कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे?
ड्रायव्हिंग शिकणे इतके कठीण आहे का?
“ट्राफिकमध्ये कार चालवताना भिती वाटते?”
ड्रायव्हिंग शिकणे इतके कठीण आहे का?
मित्रांनो सुरुवातीच्या काळात कोणतीही गोष्ट ही आपल्याला कठीण आणि इम्पॉसिबल म्हणजे
कधीच होणार नाही असं प्रत्येकाला वाटत असतं पण वेळेनुसार जेव्हा आपण ती गोष्ट करतो
आणि त्याचा सराव करतो तेव्हा ती गोष्ट सोपी होते आणि त्यातला कठीण पण हा दूरसा होतो
ड्रायव्हिंग शिकण्यास सुरुवात करण्याआधी कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे?
ड्रायव्हिंग करत असताना आपल्या सोबत एक अनुभवी व्यक्ती असणं महत्त्वाचं आहे किंवा
तुम्ही ड्रायव्हिंग स्कूल जॉईन केलं असेल तर त्यासाठी मित्रांनो त्यांना तुम्ही टिप्स विचारू
शकता आणि ती जे इन्स्ट्रक्शन देते त्यानुसार गाडी चालू शकता होऊ शकेल तेवढं बेसिक
वर लक्ष देऊन क्लच ब्रेक एक्सलेटर यावर लक्ष देऊन सराव हा करावा
कार मध्ये इंटर करताना पहिल्यांदा कोणती गोष्ट कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे?
Step 1 कारमध्ये एंटर झाल्यावर पहिले सीट अड्जस्टमेंट करा
Step 2 आपला पाय हा एक्सलेटर क्लच ब्रेक यावर पोचतो आहे का याच्यावर लक्ष द्या
Step 3 खालचा ब्रेक वर पाय द्या म्हणजेच त्याला प्रेस करा
Step 4 त्याआधी सीट अड्जस्टमेंट झाल्यामुळे सीट बेल्ट लावायचं विसरू नका
Step 5 आता तुम्ही हॅन्ड्री हा काढू शकता आणि पहिला गिअर टाकून गाडी चालू शकता
Conclusion
ट्राफिक मध्ये गाडी असल्यावर पण आपल्याला गाडीही योग्य रीतीने चालवता येते कारण की
आपल्याकडे गाडूज गाडीचा कंट्रोल आहे त्यामुळे घेऊन न जाता भीतीपोटी काहीही चुकी करू
नये स्वतःला शांत आणि कुल डाऊन करून आपल्याला गाडी चालवायची आहे आणि ट्राफिक
म्हणजे आपल्यासारखे लोक आहे की जे ड्राईव्ह करत आहे कोणी तुमच्या अंगावर मुद्दामून
गाडी आणणार नाही तर बिंदास होऊन गाडी चालवा आणि हळुवार गाडी चालवा ट्राफिक
नियमाचे पालन करा जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही