Hello friends , www.marathiautomotive.com वर स्वागत आहे. माझा ऑटोमोबाईल या क्षेत्रात इंटरेस्ट हा खूप दिवसाचा आहे .त्याबद्दलचे गाड्या घेणे ,विकणे मेंटेनन्स,कार ,बाईक ,इन्शुरन्स ,फोर व्हीलर ,टू व्हीलर, ट्रक्स सर्व कंपनीच्या गाड्या.
त्याच्याबद्दल वाचायला मला हे आवडते .मागच्या 5 वर्षापासून मी ह्या गोष्टी करत आलो आहे .त्यामुळे नॉलेज knowledge शेअर करण्यासाठी मी हा ब्लॉक लिहितो आहे.
जर आपल्याला कोणत्याही प्रकारचे प्रश्न असेल तर marathifitnessofficial@gmail.com या वर तुम्ही मला मेल करू शकता.