Site icon Marathi Automotive.com

A car that runs on water पाण्यावर चालणारी गाडी ? शक्य आहे का?

Toyota New water Engine

जगात पाण्यावर चालणारी गाडी बनली आहे का ? हा प्रश्न आपल्या सर्वांना येतो

A car that runs on water :आपल्या मनात हा प्रश्न नक्की येतो की पाण्यावर गाडी चालले तर किती चांगलं राहील त्यामुळे आपल्याला इंधनाचा वाढता दर या गोष्टीचा फरक पडणार नाही. होय हे शक्य करून दाखवलं होतं ती म्हणजे एका नामांकित कंपनी ती म्हणजे टोयोटा मोटर्स यांनी या लेखामध्ये आपण याबद्दल माहिती घेणार आहोत. टोयोटा कशाप्रकारे ही इंजन बनवले आणि ते काबर अपयशी ठरले.

 

 

Toyota Motors टोयोटा मोटर्स

टोयोटा मोटर्सने आपल्या रिलायबल इंजिन साठी नेहमीच नाव कमवलं आहे .टोयोटा मोटर्स हे नेहमी इन्वेंशन हे करत राहतात म्हणजेच नवीन तंत्रज्ञान तयार करायला कंपनीचं नाव हे जुना आहे. जुन्या काळामध्ये जेव्हा बाकीच्या कंपनी पेट्रोल आणि डिझेलवरच्या गाड्या बनवत होते ,तेव्हाच टोयाट मोटर्सनी हायब्रीड इंजिन बनून इलेक्ट्रिक वरची गाडी बनवली होती.

Eco Friendly combination Engine

पाण्यावर चालणारा इंजिन हे टोयाटो मोटर्स यांनी बनवलं होतं. याच्या मध्ये म्हणजे इंधनाच्या जागी पण आपण पाणी हे टाकू शकलो असतो आणि सोबतच जो एक्झॉस्ट पाईप असतो. त्यामधून पण पाणी बाहेर निघताना आपल्याला पाहायला मिळते.

टोयोटा मोटर्स मध्ये आपली पहिली हायब्रीड कार म्हणजेच इलेक्ट्रिक वर चालणारी गाडी हे या 1997 सालामध्ये जगासमोर आणली होती.

 

टोयोटा मोटर्स पाण्यावरची चालणारी गाडी कशामुळे काढली?

पहिली हायब्रीड कार होती ती म्हणजे Toyota Parius आणि त्यानंतर बाकीच्या कंपनीने हायब्रीड car बनवून सुरू केले होते. Toyota Motors लक्ष नेहमी नवीन काहीतरी तयार करण्याकडे जास्त राहिला आहे.

Exit mobile version