New Renault Triber in Marathi 30 हजाराच्या डिस्काउंट Black कलर (dark edition) मध्ये मिळणार ही

मित्रांनो New Renault Triber in Marathi या गाडी बद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. अगदी सात लाखापासून सात सीटर तुम्हाला गाडी मिळून जाते . सोबत सुरक्षितता ,मायलेज ,लुक आणि लो मेंटेनन्स ह्या सगळ्याचा पॅकेज म्हणजे New Renault Triber .

 

या गाडीमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहे. त्याबद्दल आपण या लेखांमध्ये माहिती घेणार आहोत. या गाडीमध्ये आपल्याला ब्लॅक कलर मिळण्यास सुरुवात केली आहे .त्यासोबतच इंजिनची रिफाइडमेंट पण वाढवण्यात आली आहे .म्हणजेच की इंजिन हे सायलेंट झालेला आपल्याला पाहायला मिळेल.

New Renault Triber in Marathi

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

New Renault Triber किंमत

New Renault Triber पेट्रोल गाडी असून RXE हे बेस व्हेरियंट आहे. यामध्ये एवढा 5 99 500 ची गाडी.  28,909 एवढा चा इन्शुरन्स आणि  65 945 एवढाच आरटीओ एवढे सगळे पकडून आपल्याला गाडी हे ऑन रोड 6 ,94 ,354 एवढ्यात येते.
यामध्ये आनंदाची बातमी म्हणजे कंपनीने आपल्या सगळ्या गाड्यांवर 30 000 एवढी किंमत कमी केली आहे.

New Renault Triber Models

रेनॉल्ट Triber मध्ये आपल्याला एकूण चार मॉडेल पाहायला मिळतात ,सोबतच तुम्हाला तुमच्या नुसार फीचर्स असलेला मॉडेल पण मिळून जाते. प्रामुख्याने या गाडीवर 4 models आपल्याला मिळतात
RXE Base Model ,RXL ,RXT ,RXZ हे मॉडेल्स आहे.

New Renault Triber SAFTY

आता आपण या गाडीच्या सुरक्षेतेबद्दल माहिती घेऊया सुरक्षा त्यामध्ये ही गाडी आपल्याला फोर स्टार सेफ्टी रेटिंग देते ,जे एक चांगली सेफ्टी रेटिंग असून या गाडीची मजबुती ही आपल्याला पाहायला मिळते.

New Renault Triber in Marathi

New Renault Triber Engine

Renault Triber मध्ये आपल्या मध्ये 3 cylinder Engine मिळते. सोबत 1 Lit petrol Engine and
5 speed MT मिळते.maximum power out put
72 @6250 maximum Torque 96@ 3500.

 

New Renault Triber space Management

मित्रांनो रेनॉल्ट ड्रायव्हर ही सेव्हन सीटर गाडी असून यामध्ये बसण्याची अरेंजमेंट म्हणजेच व्यवस्था कशी आहे .आपण बघूया
तर मित्रांनो पहिल्या रांगेमध्ये आपण दोन लोक बसू शकतो. ड्रायव्हर आणि पॅसेंजर, त्यानंतर मदतल्या या रांगेमध्ये Middle Row

मध्ये तीन लोक बसू शकतात. आणि शेवटच्या रांगेमध्ये दोन लोक बसू शकतात. मागे जाण्यासाठी आपल्याला सीट या फोल्ड करून आपल्याला मागे जावं लागतं.
शेवटच्या रांगेमध्ये आपल्याला AC che वेट देण्यात आले आहे.
त्यामुळे आपल्य आपल्याला एसीची हवा ही शेवटच्या रांगेमध्ये पण येणार आहे सोबतच मधातल्या लोकांसाठी एसी ची व्यवस्था ही पिलर्स मध्ये करण्यात आली आहे.

People Also Ask Questions

1) New Renault Triber बूट स्पेस किती आहे?

84 Lit ची बुक स्पेस मिळून जाते.
625 lit ची बुट स्पेस मिळते शेवटच्या सीट फोल्ड केल्यानंतर.

Renault Triber Positive रेनॉल्ट ट्रायबर पॉझिटिव्ह

1) रेनॉल्ट Triber मध्ये आपल्याला पहिला पॉझिटिव्ह पॉईंट मिळून जातो तो म्हणजे ही गाडी प्रॅक्टिकल स्पेस मॅनेजमेंट साठी खूप चांगली आहे. तिन्ही रांगेमध्ये योग्य स्पेस मॅनेजमेंट यामध्ये करण्यात आला आहे.

2) सुरक्षिता या गाडीमध्ये आपल्याला सेफ्टी फीचर्स भरपूर मिळून जातात.ABS , दोन एअरबॅग,EBD, सीट बेल्ट रिमाइंडर ड्रायव्हर आणि पॅसेंजर साठी,
3) ग्राउंड क्लिअरन्स म्हणजेच जमिनीपासून गाडी किती उंचीवर उंच आहे.182 mm ची ग्राउंड क्लिअरन्स आहे.

4) Fully फीचर लो डेट कार आहे. मागच्या साईटचा डी फॉगर आपल्याला मिळते .सोबत पार्किंग कॅमेरा मिळते.Projector headlamp 3rd Row मधले सीट आपण काढू शकतो.8 inch Touch स्क्रीन आपल्याला मिळून जाते.

5) मेंटेनन्स कॉस्ट (Maintenance cost ) Ertiga पेक्षा अगदी low मेंटेनन्स गाडी हे आहे.

6) Prices अगदी सात लाखापासून तुम्हाला ऑन रोड किंमत असणारी गाडी मिळून जाते,आणि ते पण सात लाखांमध्ये सात लाखांमध्ये सात सीटर.

Renault Triber Negative नुकसान काय आहे?

1) 1 लिटर 1000 CC च इंजिन असल्यामुळे यामध्ये आपल्याला पावर लॅक आपल्याला जाणवतो सोबतच ही एक सेव्हन सीटर गाडी आहे त्यामुळे कमीत कमी वन पॉईंट टू रिटर्न इंजिन यामध्ये कंपनीने द्यायचे होते.

2) खऱ्या आयुष्यामध्ये ही गाडी अवरेज फार कमी देते. मेन्यू Manual ट्रान्सलेशन मध्ये ही गाडी आपल्याला 19 kmpl किलोमीटर आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये 18 kmpl आपल्याला पाहायला मिळते.

3) बाकीच्या गाडीमध्ये आर्टिका डिस्टन्स रेडी गो या गाड्या जास्त पावरफुल असून एवढाच मायलेज काढतात या गाडीचा एक लिटरचा इंजिन आहे .त्यामुळे या गाडीने जास्त मायलेज द्यायला पाहिजे.

Accessories ॲक्सेसरीज काय काय मिळतात?

1) समोरील ग्रील क्रोमचे फिनिश मिळते त्यामुळे गाडी ही स्टायलिश दिसते.

2) रूप रेल्स म्हणजे की छतावर आपल्याला एक स्टॅन्ड बसून मिळते ज्यावर आपण आपलं सामान हे जास्त ठेवू शकतो.

3) Body Side Cladding गाडीच्या साईटच्या भागाला आपल्याला ब्लॅक कलरची Cladding मिळते.

4) चाकांना आकर्षित ठेवण्यासाठी Alloy Wheel पण मिळतात.

5) मागील साईडला आपल्याला Spoiler पाहायला मिळते.

10+ safety Features सुरक्षित ठेवणारे फीचर्स

1) Rear Seat Belt Reminder मागच्या लोकांसाठी कृपया सेट बेड लावा याचा इंडिकेटर हा देण्यात आला आहे.

2) Driver Front And Side Air Bag ड्रायव्हर आणि पॅसेंजर साठी समोरच्या भागास एअरबॅग देण्यात आले जॅक ज्यावेळी अपघात होईल हे एअर बॅग आपला आपल्याला इजा होण्यापासून वाचवेल.

3) ABS + EBD With break Assist यामुळे आपली गाडी जेव्हा आपण ब्रेक मारतो तेव्हा एका स्थिर अवस्थेत थांबते.

4) Electronics stability Program ज्याचं काम हे आपल्या गाडीला स्थिर ठेवण्याचं असते हे अपघातीचे वेळी महत्त्वाचं फीचर्स सिद्ध होते.

5) tyre Pressure Monitoring System या फीचर्स मध्ये आपल्याला गाडीच्या चाकामध्ये किती हवा आहे हे आपल्या मीटरमध्ये दिसत.

6) hill start assist जेव्हा पण घाटाचा रस्ता येईल तेव्हा हे पिक्चर्स तुमच्या खूप कामातील जेव्हा गाडी सरळ रेषेत असते .तेव्हा ती गाडी ब्रेक सोडल्यावर मागे

जाते तेव्हा हे फीचर्स आपल्या कामात येईल हे फीचर्स गाडी एका स्थिर जागेवर थांबून ठेवली.

7) front seat belt with load Limiter

8) seat belt with pretensionser

9) Reverse parking sensors

10) pedestrain Protection

11) Rear Door child Lock

अधिक माहिती साठी विडिओ पाहा

 

Leave a Comment