Mahindra XUV 400 : मित्रांनो आता जग हे इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत चाललेले आहे .त्यामुळे नामांकित कंपन्या या आपल्या ईव्ही व्हेईकल्स लॉन्च करत आहे, त्यामध्ये आपल्याला आता महिंद्रा कडून त्यांची ईव्ही गाडी पाहायला मिळते.
Mahindra-XUV-400-EV |
मित्रांनो ज्याप्रमाणे टाटांनी कार्स EV व्ही मध्ये अवेलेबल केले आहे. Nexon EV , TIAGO EV , Tigor EV त्याचप्रमाणे महिंद्रा नी पण आपली गाडी XUV 400 EV ही लॉन्च केली आहे.
Mahindra XUV 400 EV ची रेंज किती आहे ?
Some Questions
1) महिंद्रा xuv 400 EV इलेक्ट्रिक ची किंमत किती आहे ??
Ans : Mahindra XUV 400 Ev is 5 seater SUV
या गाडीची किंमत 15.99 LAC – 19.39 Lac पर्यंत आहे.
2) महिंद्रा Mahindra xuv 400 ही गाडी इलेक्ट्रिक आहे का ?
Ans : हो ,ही एक इलेक्ट्रिक गाडी असून महिंद्रा कंपनीची EV कार आहे.
3) महिंद्राच्या इलेक्ट्रिक गाडीची रेंज किती आहे?
Ans एका फुल चार्ज मध्ये ही गाडी मित्रांनो 375KMPL to 456 KMPL इथपर्यंत चालते.
4) Mahindra XUV 400 पेट्रोल गाडी आहे का?
Ans नाही ,महेंद्र एक्सयू 400 ही एक इलेक्ट्रिक गाडी आहे नाव xuv 400 EV.
Conclusion
मित्रांनो तुम्हाला जर ही गाडी “Mahindra XUV 400 EV“घ्यायची असेल तर जवळच्या महिंद्राच्या शोरूम तुम्ही जाऊन व्हिजिट द्या पूर्ण गाडी बद्दल माहिती घ्या ,चार्जिंग बद्दल माहिती घ्या, आणि नंतरच गाडी बुक करा .आणि महिंद्राच्या या गाडीचा आनंद घ्या.