All New verna 2023 : मित्रांनो भारताची सर्वात मारुती सुझुकी नंतर दुसरी सर्वात मोठी मॅन्युफॅक्चरर म्हणजे हुंडाई मोटर्स
आपल्या गाडीच्या लुक साठी आणि कॉलिटी साठी आपण सर्व हुंडाई कंपनीला ओळखतो,
मित्रांनो आता आपल्याला भेटीला येणार आहे All New verna जे 2023 मॉडेल आहे.
आणि फ्युचरिस्टिक्स लोकसह आपल्याला गाडी मिळणार आहे.
All New verna 2023
|
हायलाइट्स
All New Hyundai Verna 2023
HYUNDAI VERNA फ्युचरिस्टिक लुक सह
NEW HYUNDAI VERNA FEATURES
New Hyundai Verna
New Hyundai Verna Engine options
1) 1.5 turbo GDI petrol Engine
6 speed manual & 7 speed dual clutch
transmissions
2) 1.5 MPi petrol
6 speed manual transmission
न्यू हुंडाई Verna मध्ये किती कलर ऑप्शन मिळतात ?
न्यू हुंडाई Verna मध्ये आपल्याला पाच कलर ऑप्शन्स पाहायला मिळतात.
ग्रे कलर, ब्राऊन कलर ,सिल्वर कलर ,रेट कलर , व्हाईट कलर ,ब्लॅक कलर ,
अँड ब्लू कलर या सर्व कलर आपल्याला पाहायला मिळते.
New Hyundai Verna Interior
मित्रांनो नवीन कार मध्ये आपल्याला व्हेंटेड सीट ,
sun roof ,rear manual caurtain ,
Push start button यासारखी फीचर्स स्टॅंडर्ड भेटून
जातात. “All New verna 2023 “
All New Hyundai Verna ची बुकिंग अमाऊंट किती आहे?
मित्रांनो नवीन VERNA Ex showroom किंमत आहे 10 लाखापासून सुरू होऊन 17 लाखापर्यंत टॉप मॉडेल इथपर्यंत जाते.
जर तुम्हाला हुंडई verna बुक करायचं असेल तर त्याची अमाऊंट आहे 25 हजार रुपये देऊन तुम्ही तिला बुक करू शकता.
नवीन हुंडईवरून Verna ना ची की काय किंमत आहे?
या गाडीची ॲक्शन किंमत ही 10 लाख 89 हजारापासून 900 रुपये आहे.
या गाडीची किंमत मध्ये 17 लाख 900 रुपये एवढी आहे.