How to learn Scooty in Marathi मित्रांनो आणि मैत्रिणींनो आपण दहाव्या वर्गापर्यंत जेव्हा येतो. तेव्हा ती वेळ सायकल वरून स्कुटीवर येण्याची असते , तेव्हा आपल्या मनात खूप सारे प्रश्न आणि भीती असते ही असते.
हायलाइट्स
- अगदी सोप्या पद्धतीने स्कुटी कशी शिकायची?
- प्रॅक्टिकल स्टेप काय आहे स्कुटी शिकायला?
- मला Activa चालवता येईल का?
स्कुटी कशी चालवायची |
मित्रांनो आणि मैत्रिणींनो स्कुटी शिकणं फारसं कठीण काम नाही
आहे ,यासाठी तुम्हाला पहिले सायकल येणे गरजेचे आहे ज्यामुळे
तुम्हाला बॅलन्स करायला मदत मिळेल, जर तुम्हाला सायकल
येत नसेल तर पहिले सायकल शिकावे लागेल काय तर नाही, तुम्ही
डायरेक्ट पण स्कुटीवर बॅलन्स करू शकता. पण तुम्हाला बॅलन्स
करायला कोणीतरी व्यक्ती हा मागे लागेल.
स्कुटी शिकण्याचा पहिला दिवस ? कुठं न स्टार्ट करायचं?
कुठे शिकण्यासाठी पहिले तुम्हाला स्कुटी मधले सगळे बेसिक माहिती
असणे गरजेचे आहे जसे की गाडी स्टार्ट कशी होते. गाडीचे ब्रेक कोणते
आहे ,गाडीचा एक्सलेटर किती प्रमाणात फिरवला पाहिजे, एक्सलेटर
कोणता आहे .आपले पाय टेकते की नाही त्यानंतर हेल्मेट आपण घातला
आहे की, नाही याबद्दल पूर्ण माहिती तुमच्या ओळखीच्या एका
व्यक्तीसोबत किंवा तुमच्या इन्स्ट्रक्टर कडून घेऊन घ्या .त्यानंतर काही
बेसिक स्टेप्स पुढील प्रमाणे आहे;
Step 1 बंद गाडीमध्ये प्रॅक्टिस करा एक्सीलेटर ब्रेक आणि एक्सलेटर किती प्रमाणात फिरवावे याची.
Step 2 सर्व झाल्यानंतर आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे गाडी स्टार्ट करण्याची गाडी स्टार्ट झाली त्यानंतर तुम्ही तिला स्टार्ट करणे आणि बंद करणे याची प्रॅक्टिस करावी.
Step 3 गाडी हे डबल स्टॅंडवर लावून गाडी स्टार्ट करण्याची आणि एक्सलेटर द्यायची प्रॅक्टिस करा.
(लक्षात ठेवा : आपल्याला एक्सलेटर हे पाच % दहा % पंधरा %वीस %)
म्हणजेच एक्सलेटर थोडं थोडं द्या आणि कमी करा थोडं थोडं द्या आणि कमी करा
रोडवर गेल्यावर कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे?
आपल्याला आता बेसिक माहिती असल्यामुळे आपल्याला रोडवर चालवायला
गाडी सोपी पडेल होऊ शकेल, तेवढं ग्राउंड मध्ये किंवा रात्री 10 नंतर
गाडी चालवा जेणेकरून दुसऱ्याच्या अंगावर गाडी जाणार नाही त्यानंतर गाडीची
(स्लो Slow म्हणजेच हळुवार )मध्ये प्रॅक्टिस करणे.
सर्वात मोठा प्रॉब्लेम मित्रांनो येतो तो म्हणजे सडन एक्सलेटर करणे म्हणजेच
एक्सलेटर जोरात फिरवणे ,आपल्याला ते चुकी न करता एक्सलेटर ही थोडं
थोडं देऊन गाडी आपली समोर (forward) वळवायची आहे.
Scooty किंवा Activa किती दिवसात शिकल्या जाते?
मित्रांनो गाडी शिकण्यासाठी वेळ हा शिकण्यावर अवलंबून राहतो
कोणीही पंधरा दिवसात गाडी शिकून जाते तर कोणाला दोन-तीन
महिने लागतील मिनिमम (Minimum)मित्रांनो तीन महिने
आपल्याला ड्रायव्हिंग करता लागतात.
“स्कुटी कशी चालवायची How to learn Scooty in Marathi”
TIP FOR NEW DRIVER
मित्रांनो आणि मैत्रिणींना जर तुम्हाला सायकल ही येत असेल तर गाडी शिकण्यासाठी सोपं
पडते जर तुम्ही दहा दिवस सायकल शिकण्याचा सराव जर केला तर आपल्याला गाडी शिकण्यास मदत मिळेल.