पल्सर 150 टॉप मॉडेल ची किंमत किती आहे? All specifications about Bajaj pulsar

तरुण पिढीला आवडलेली सर्वात लोकप्रिय ब्राईट म्हणजे , पल्सर ही बाईक किती मायलेज देते.
 किती रुपये पर्यंत, ऑन रोड (on Road )येते. याबद्दल आपण माहिती घेणार आहोत,
 हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की वाचा…….
बजाज पल्सर ची पल्सर 150 cc बाईक सर्वात लोकप्रिय मानली जाते या क्षेत्रामध्ये आपल्याला
बाकीच्या कंपनीच्या गाड्या जसे की हिरो, होंडा, सुझुकी यासारख्या कंपनीच्या पण गाड्या उपलब्ध आहे .
पण लोकांना सर्वात जास्त ही आवडते म्हणजेच बजाजची पल्सर 150 cc
बजाज पल्सर म्हणजेच परफॉर्मन्स ओरिएंटेड बाईक आहे.
हायलाइट्स
 
  1. टॉप मॉडेल ची किंमत
  2.  मायलेज 
  3. ऑन रोड प्राईस
 
 
 
पल्सर 150
पल्सर 150 टॉप मॉडेल

 

New bajaj Pulsar sports bike  किती मायलेज पाहायला

 मिळतो.

न्यू पल्सर मध्ये आपल्याला 45 – 50 kmpl एवढा अवरेज आपल्याला पाहायला मिळतो.

न्यू पल्सर गाडीचा अवरेज कसा वाढवायचा?

एव्हरेज हा आपल्या गाडी चालवण्याच्या टेक्निक वर अवलंबून असतो. जर तुम्ही गाडी
हे 40-50 या स्पीडने चालवा. म्हणजेच इकॉनोमी चालवणार ,तर तुम्हाला जास्त मायलेज
पाहायला मिळते त्यामध्येच आपल्याला टायर प्रेशर ,गाडीची सर्विस आणि मेंटेनन्स याचं लक्ष
 द्यावे लागते. टाइम टू टाइम सर्विस करा ऑइल बदलणे, एअर फिल्टर  ,स्पार्क plug
 कार्बोरेटर याचं काम नक्की करा. तेव्हा तुमची गाडी ही जास्त मायलेज काढून देईल.
Pulsar 150
Pulsar 150

 

New bajaj Pulsar sports bike इंजिन ची माहिती :

 
पल्सर ही बाईक 150cc सिंगल सिलेंडर एअरकोल्ड इंधन इंजेक्टर इंजिन सोबत मिळते जे 20 Bhp 
 बी एच ची  ची पावर तयार करते.
टेन्शनमध्ये आपल्याला फाईव्ह स्पीड गिअर बॉक्स सह इंजिन जोडले आहे याशिवाय बाई चेंज इन नवीन
 नुसार अपडेट करण्यात आले आहे.
 
 
बजाज कंपनीने ही गाडी बंद केली होती केली होती.  पण लोकांच्या प्रतिसादामुळे ही गाडी पुन्हा सुरू करण्यात आली आहे त्यामध्ये काही अपडेट्स आपल्याला पाहायला मिळतात.
 
 

पल्सर गाडीमध्ये किती मॉडेल्स उपलब्ध आहे?

 
बजाज पल्सर मध्ये आपल्याला पुढील सर्व मॉडेल पाहायला मिळतात.
 

 

  1. Pulsar N150
  2. Pulsar 250
  3. Pulsar 200
  4. Pulsar Ns 160
  5. Pulsar N160
  6. Pulsar NS 200
  7. Pulsar 150
  8. Pulsar NS 125
  9. Pulsar 125
  10. Pulsar 220 F

 

तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.
 
 

 

Leave a Comment