Site icon Marathi Automotive.com

का झाली ? मारुती सुझुकी अल्टो MARUTI Suzuki Alto एवढी लोकप्रिय

भारतात जास्तीत जास्त लोकांच्या घरी ही गाडी पहायला मिळते.
 जास्तीत जास्त लोक या गाडीवर आपली पहिली ड्रायव्हिंग
 शिकले त्याच गाडीचं नाव आहे मारुती सुझुकी अल्टो

 

हायलाइट्स

  • मारुती सुझुकी अल्टो
  • लोकप्रियता
  • गाडीचा अवरेज
  • बजेट कार
मारुती सुझुकी अल्टो ही गाडी भारतातली सर्वात लोकप्रिय
 गाडी बनली आहे .पहिला मुद्दा म्हणजे पहिला बजेट कार
कमी पैशांमध्ये जास्त अवरेज ही गोष्ट लोकांना खूप
आकर्षित करायची करायचे.
मारुती सुझुकी अल्टो मध्ये किती कोणत्या वेरेंट्स पाहायला मिळते.
अल्टो मध्ये आपल्याला एकूण सात वेरीएंट पाहायला मिळतात.
STD,
LXI,
LXI (O),
VXI ,
VXI+ ,
LXI CNG ,
LXI (O) CNG.
ही गाडी भारतातली सर्वात जुनी गाडी आहे त्या काळात सर्वात स्वस्त गाडी म्हणजेच मारुती सुझुकी अल्टो ही मिळतील यामध्ये आपल्याला 800cc चा इंजिन पाहायला मिळते.

किती  fuel मध्ये ही गाडी  उपलब्ध आहे?

मारुती सुझुकी कंपनी आपल्या ग्राहकाला ही गाडी सीएनजी मध्ये पण उपलब्ध करून देते.

अल्टो एका लिटरमध्ये किती मायलेज देते?

या गाडीचा इंजिन 800cc असून ही 22 kmpl चा ऍव्हरेज आपल्याला काढून देते
अल्टो चा अवरेज सीएनजी मध्ये भरपूर पाहायला मिळतो.
32 kmpl ही गाडी आपल्याला सीएनजी मध्ये पाहायला मिळतो.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही गाडी अगदी चार लाखापासून चालू होते.
 ही एवढ्या कमी किमतीत कोणतीही कंपनी गाडी देत नाही त्यामुळे
ही गाडी सर्वात लोकप्रिय आहे.
Exit mobile version